सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच.. ‼️
सातारा जिल्ह्यात आज 913 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 27361
आज बरे झालेली रुग्णसंख्या 583
जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 17107
जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 9502
आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 27
आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 752 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
रिकव्हरी दर : 62.52 %
मृत्यू दर : 2.74 %
• Advertisement