जिल्ह्यातील 898 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 35 नागरिकांचा मृत्यु. 


 


जिल्ह्यातील 898 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 35 नागरिकांचा मृत्यु. 


 


सातारा दि.15 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 898 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 35 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे,अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


 


कोराना बाधित अहवालामध्ये


 


कराड   तालुक्यातील कराड 11, बनपुरी कॉलनी 2, शुक्रवार पेठ 19 सोमवार पेठ 8, शनिवार पेठ 5, मंगळवार पेठ 5, गुरुवार पेठ 2, रविवार पेठ 2, यशवंतनगर 2, विद्यानगर 4, सैदापूर 7, कोयना वसाहत 4, मलकापूर 13, आगाशिवनगर 12, रक्मिणीनगर 1, शिवाजी हौसिंग सोसायटी 3, नाडशी 1, अभ्याचीवाडी 1, उंब्रज 6, वाटेगाव 1, जुलेवाडी 1, साबळेवाडी 1, गोलेवाडी 1, कोडोली 2, मालंद 1, धावरवाडी 1, किर्पे 1, कासारशिरंबे 1, मुंढे 3, चरेगाव 2, नरले 2, शिरवडे 4, कृष्णा हॉस्पीटल 2, किवळ 4, खोडशी 1, पाडळी केसे 1, बेलवडे 3, दूशेरे 1, शिर्टे 3, शिवडे 1, वाठार 3, वास्तालनगर 1, कोर्टी 5, आटके 7, श्रद्धा क्लिनीक 3, गोळेश्वर 9,कापील 4, सोनापूर 1, रेठरे खु 1, वहागाव 4, गोटे 2, कृष्णा हॉस्पीटल 2, म्होप्रे 1, काले 4, रेठरे 9, बाहुले 1, वडगाव 1, श्री हॉस्पीटल 4, खुबी 6, नांदगाव 1, शितलवाडी 2, दोशिरेवाडी 1, सुरुल 1, दुशेरे 2, ओंड 3, धोतरेवाडी 1, येरवळे 2, तारुख 1, वनवासमाची 2, रिसवड 1, वाटेगाव 1, मालंद 1, आरळा 1, रेठरे बु 2, शहापुर 2, पाल 1, इंदोली 1, मांडशी 1, जुळेवाडी 1, काले 1, कार्वे 4, येलवडे 1, वडगाव हवेली 1, नितरट 1, बनवडी 2, म्हासोली 1, शेवाळवाडी 1, कापेर्डे 1, निगडी 1, टेंभु 1, भुयाचीवाडी 1, मसूर 6, कृष्णा कॉलनी कराड 2,कारंडी 1, निगडी 1, बाबरमाची 2, विरवडे 1, करवडी 1, हजार माची 2, तावडे 1, कोतले 1, वडगाव 1, बेलवडे हवेली 1, गोवारे 1, सुपने 1, पाल 1, येणपे 1, कार्वे नाका 1,    


 


 सातारा   तालुक्यातील सातारा 20, शनिवार पेठ 2,मंगळवार पेठ 7, रविवार पेठ 4, सोमवार पेठ 2, गुरुवार पेठ 1, सदरबझार 13, करंजे 2, केसरकर पेठ 2, माची पेठ 2, यादव गोपाळ पेठ 1, शिवनगर 9, कोडोली 4, कर्मवरी नगर 1, राजेशपुरा पेठ 3, संभाजीनगर 3, शाहुपुरी 8, शाहुनगर 7, गोळीबार मैदान 4, गोडोली 3,चिंचणेर वंदन 1, सैदापूर 11, कण्हेर 1, पार्ली 1, खेड 1, भाटमरळी 3, शेरेवाडी 2, वर्ये 2 काशिळ 3, गावडी 1, पाडळी 3, मर्ढे 1, अंबडे रोड 3, शेरेवाडी 1, जुनी एमआयडीसी सातारा 1, क्षेत्र माहुली 3, महागाव 1, चिंचणेर 1, शिवथर 1, पाटखळ माथा 1, अर्कशाळा नगर सातारा 5, वेणेगाव 1,पाटखळ 1, अजिंक्य कॉलनी सातारा 1, देगाव रोड 1, नुने 1, कारी 1, बोरगाव 2, यशवंत कॉलनी 1, सदाशिव पेठ सातारा 3, निसराळे 1, आरळे 1, नवनाथनगर 1, प्रतापगंज पेठ सातारा 1, कामाठीपुरा सातारा 2, नवी एमआयडीसी सातारा 1, नागठाणे 1, विसावा नाका सातारा 1, सरस्वती कॉलनी सातारा 1, व्यंकटपुरा पेठ सातारा 1, निसराळे 1, मोळाचा ओढा 2, जांभळेवाडी 1, जगताप कॉलनी 2, कल्याणी नगर 1, खेड 5, त्रिमुर्ती कॉलनी सातारा 2, खिंडवाडी 1, पिरवाडी 1, फत्यापुर 1,मोरेवाडी 1


 


 फलटण  तालुक्यातील फलटण 7, बुधवार पेठ 2, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 5, शुक्रवार पेठ 1, लक्ष्मीनगर 5, निंभोरे 1, शिवाजीनगर 2, विद्यानगर 1, तरडगाव 2, सस्तेवाडी 1, भडकमकरनगर 4, सासकल 1, स्वामी विवेकानंद नगर 2, गिरवी रोड फलटण 1, महतपुरा पेठ 1, मिरेवाडी 1, सासकळ 1,वडले 1, गोळीबार मैदान 1, पवार वस्ती 1, पिप्रद 1, होळ 1, गिरवी नाका 1, कसबा पेठ 3, कोळकी 1, जाधववाडी 7, निसरे 1, मलटण 2, चौधरवाडी 1, खटकेवस्ती 1, साखरवाडी 1, धनगरवाडा 1, झीरपेवाडी 1, कोळकी 2, झाडकोबाईची वाडी 2, बीरोबा नगर 1, धुळदेव 1, दातेवस्ती 1, राजुरी 1, चव्हाणवाडी 1, खामगाव 1, महादेवनगर 1, जावळी 1, तामखाडा 1, गिरवी 1, विढणी 2,


 


पाटण   तालुक्यातील पाटण 2, सोमवार पेठ 1, आडुळ 2,सुर्यवंशीवाडी 1, सुपुगडेवाडी 1,साईकडे 1, कुठरे 1, मराटवाडी 1, तारळे 3, बामणवाडी 1, मारुल हवेली 1, मल्हार पेठ 2, नवसारी 1, काटवडी 1, नावडी 1, गारवडे 1, वेताळवाडी 1, आब्रुले 1, शिंगणवाडी 1, चाफळ 1,, जानुगडेवाडी 1, मद्रुळ कोळे 6, कुंभारगाव 1, ढेबेवाडी 1, मान्याचीवाडी 2,


 


खंडाळा   तालुक्यातील खंडाळा 19, पारगाव 1, शिरवळ 14, लोणी 1, लोणंद 7, अंधोरी 3, शिरवळ सीसी 7, कनेरी 7, आसवली 1, शिंदेवाडी 1, आनुज 1, सुखेड 1, खोकडवाडी 1, बावडा 1, पाडेगाव 1, कमरगाव 1, भाडे 1,


 


 खटाव   तालुक्यातील खटाव 2, वडूज 10, चितळी 1, खातगुण 3, पुसेसावळी 1, कुरोली 1, कुमठे नागाचे 1, विकले 1,


 


माण   तालुक्यातील माण 1, म्हसवड 13, महाबळेश्वरवाडी 1, हवलदारवाडी 1, इंजबाव 4, मसालवाडी 1, पिंगळी बु 1, वरकुटे मलवडी 1, दहिवडी 1, भाटकी 1, वाकी 1, वालाई 1, वरकुटे 1, बनगरवाडी 1, माळवाडी 1,      


 


कोरेगाव   तालुक्यातील कोरेगाव 5, अंबवडे 2, वाठार किरोली 1, पिंपोडे बु 1, आझाद चौक कोरेगाव 1,जळगाव 1, करंजखोप 1, जांभ 1, तारगाव 1, तांदुळवाडी 1, सर्कलवाडी 2, नांदवळ 1, वाठार स्टेशन 1, दहिगाव 1, सोनके 4, पळशी 3, पवार वाडी 1, रहिमतपूर 1, आर्वी 2, वाठार किरोली 1,शिरढोण 1, कटापुर 1, तडवळे 1,


 


 वाई   तालुक्यातील वाई 5, रविवार पेठ 5, बोपेगाव 5, गणपती आळी 2, विरमाडे 1, भुईंज 3, सह्याद्री कॉलनी 1, परखंदी 1, यशवंतनगर 1, सिद्धनाथवाडी 6, गंगापुरी 7, धर्मपुरी 2, हनुमाननगर 1, जांभ 2, ओझर्डे 1, पिराचीवाडी 2, यशवंतनगर 8, शांतीनगर 1, खानापुर 1,केंजळ 4, आभेपुरी 9, चिंदवली 1, चिखली 7,   


 


जावली   तालुक्यातील सरजापुर 1, मेढा 14, केळघर 1, सावली 3, भणंग 3, केडांबे 3, सायगाव 13,


 


महाबळेश्वर   तालुक्यातील चिखली 2, पाचगणी 3, महाबळेश्वर 1, बारामती 1, पुणे 1, कसबे बामणोली 3,


 


*इतर* 6, रंगेघर 5, जायगाव 1,कारशिंगे 1,


 


 *बाहेरील जिल्ह्यातील* बोरगाव ता. वाळवा 4, येडेमच्छिंद्र जि. सांगली 1, पलुस 1, कामेरी ता. वाळवा 1, आटके जि. सांगली 1, पुणे 1, बागनी ता. वाळवा 1, वाळवा 1,


 


 35बाधितांचा मृत्यु


 


              क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे साकर्डी ता. कराड येथील 72 वर्षीय पुरुष, व्यंकटपुरा पेठ सातारा येथील 64 येथील पुरुष, रहिमतपूर येथील 65 वर्षीय पुरुष, नित्रळ सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, अतित येथील 86 वर्षीय पुरुष, नुने सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, पंताचा गोट सातारा येथील 84 वर्षीय महिला, शाहुपरी सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, सासुर्वे कोरेगाव येथील 53 वर्षीय महिला, शनिवार पेठ सातारा येथील 43 वर्षीय महिला, मेढा ता. जावली येथील 75 वर्षीय पुरुष, करंजे सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, शेदुरजणे ता. कोरेगाव येथील 88 वर्षीय पुरुष, चाफळ येथील 71 वर्षीय पुरुष, कुमठे ता. खटाव येथील 63 वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये औंध ता. खटाव येथील 67 वर्षीय महिला, विढणी ता. फलटण येथील 48 वर्षीय महिला, शाहुपरी सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, धनकवडी पुणे येथील 74 वर्षीय महिला, कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, म्हसवड ता. माण येथील 60 वर्षीय महिला, 72 वर्षीय महिला व 82 वर्षीय पुरुष, माण येथील 75 वर्षीय महिला, पळशी ता. माण येथील 77 वर्षीय महिला, कडेगाव सांगली येथील 51 वर्षीय पुरुष, भरतगाव सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, नवाडी ता. पाटण येथील 82 वर्षीय पुरुष, कराड येथील 70 वर्षीय पुरुष, शाहुनगर गोडोली सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, कुडाळ ता. जावली येथील 73 वर्षीय पुरुष, हुमगाव ता. जावली येथील 80 वर्षीय पुरुष असे एकूण 35 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


 


घेतलेले एकूण नमुने -- 57369


एकूण बाधित -- 25476


घरी सोडण्यात आलेले --- 15594


मृत्यू -- 725


उपचारार्थ रुग्ण -- 9157