जिल्ह्यातील 875 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 11 नागरिकांचा मृत्यु


जिल्ह्यातील 875 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 11 नागरिकांचा मृत्यु


 


सातारा दि.5 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 875 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


 


कोराना बाधित अहवालामध्ये   


कराड तालुक्यातील कराड 48, मंगळवार पेठ 2, सोमवार पेठ 10, शनिवार पेठ 5, रविावार पेठ 3, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 2, शिवाजी हौसिंग 1, कृष्णा हॉस्पीटल 1, मलकापूर 11, आगाशिवनगर 6, कोयना वसाहत 1, वाखन रोड 1, कर्वे नाका 7, शिरवडे 1, खोडशी 1, शेरे 11, घोनशी 2, ओंड 1, कार्वे 1, रेठरे 3, बनवडी 1, वाटेगाव 1, सैदापूर 1, काले 3, आटके 1, नंदगाव 1, श्रद्धा क्लिनीक 4, सुपने 1, वहागाव 3, वनवासमाची 1, मसूर 1, बनपुरी कॉलनी कराड 1, कोडोली 1, पाल 2, वाखन रोड 4, आरेवाडी 1, राजाळे 1, उंब्रज 8, पाली 1, कोपर्डे 1, जाखीनवाडी 1, गोळेश्वर 2, शहापुर 1, रेठरे खु 1, पार्ले 2, बहुरे 1, ओगलेवाडी 1, कपील 1, कोडोली 1, किवळ 2, हजारमाची 4, विरवाडे 7, रेठरे बु 2, सुपने 1, ओंडोशी 1, ओंड 1, उंडाळे 2, वारुंजी फाटा 1, मुंडे 1, हंबनरवाडी 1, वाठार 1, बेलवडे बु 1, चोपडी 1, शेनोली 2, बेलदरे 1, रीसवड 1, जुळेवाडी 1, विद्यानगर कराड 1,


 


सातारा तालुक्यातील सातारा 15, सोमवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, मंगळवार तळे 1, शनिवार पेठ 9, मंगळवार पेठ 3, रविवार पेठ 1, सदरबझार 13, मल्हार पेठ 3, कर्मवरी नगर 1, प्रतापसिंहनगर 1, करंजे 2, गोडोली 4, विलासपूर 2, आरदरे 1, विकासनगर 14, पोली हेडक्वॉटर 2, गोवे 3, बसाप्पाचीवाडी 2, नुने 4, भरतगाव 2, कोडोली 2, नागठाणे 1, सम्राटर मंदिर 2, आंबवडे 1, चिंचणेर वंदन 2, गोवे 1, खेड 2, संगमनगर 2, प्रतापगंज पेठ 1, म्हसवे 1, शाहुपुरी 6, यादोवगोपाळ पेठ 2, कामथी 1, वर्ये 2, खिंडवाडी 3, महागाव 35, राधिका रोड 1, गुलमोहर कॉलनी सातारा 1, पाटखळ 1, शेंद्रे 1, कोडवे 1, बोरगाव 1, आरळे 1, काशिळ 1, रामाचा गोट 1, देवी चौक सातारा 1, संभाजीनगर सातारा 1, दौलत नगर सातारा 5, शाहुनगर सातारा 3, वाढे 1, गोळीबार मैदान सातारा 2, तामाजाई नगर सातारा 6, संभाजीनगर सातारा 1, आरळे 1, क्षेत्र माहुली 1, अंगापूर वंदन 1, देगाव रोड सातारा 1, शिवथर 1, गुलमोहर कॉलनी, सातारा 1, चिमणपुरा सातारा 1, व्यंकटपुरा पेठ सातारा 1, देगाव 1, विसावाना नाका, सातारा 1, शेलारवाडी 1,


 


खंडाळा तालुक्यातील सांगवी 2, शिवाजी चौक शिरवळ 2, सुखेड 2, खेड 3, लोणंद 2, पारगाव 1, वडगाव 2, शिरवळ 6, अंधोरी 1, पळशी 1,


 


पाटण तालुक्यातील पाटण 7, नवारस्ता 1, आडुळगाव 1, नवसारी 1, येरवडी 1, साबळेवाडी 4, गुढे 4, धुमाळवाडी 3, ढेबेवाडी 3, शिबेवाडी 1,


 


माण तालुक्यातील माण 1, तोंडले 1, दहिवडी 8, स्वरुपखानवाडी 1, म्हसवड 22, तांडले 1,भांडवली 2, भातकी 1, गोंदवले खुर्द 1, मोग्राळे 1,


 


खटाव तालुक्यातील खटाव 5, कातर खटाव 6, वडूज 6, पाचवड 4, राजापूर 4, चितळी 1, मायणी 1, औंध 5, जाखनगाव 2, वेटने 2, खादगुण 2, वडगाव 1,


 


कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 10, आझाद चौक 1, आरवी 1, भक्तवडी 2, कुमठे फाटा 4, कुमठे 2, तळीये 2, चिंचळी 1, तारगाव 3, आझादपूर 1, तडवळे 1, शुदुरजाणे 1, सातारा रोड कोरेगाव 4, थांदडवाडी 2, पिंपोडे बु 3, वाघोली 1, देवूर 2, वाघोली 2, सर्कलवाडी 1, वाठार स्टेशन 2, रहिमतपूर 4, धामणेर 1,


 


फलटण तालुक्यातील फलटण 6, लक्ष्मीनगर 5,मंगळवार पेठ 4, शुक्रवार पेठ 2, सोमवार पेठ 2, विद्यानगर 1, रविवार पेठ 1, मालेवाडी 1, मलटण 7, बरड 1, खराडेवाडी 5, पवारवाडी 9, कोळकी 3, काळज 2, पिंपळवाडी 1, भाडळी बु 1, धुमाळवाडी गिरवी 1, सगुनामाता नगर 3, साखरवाडी 2, विद्यानगर 1, कसबा पेठ 1, मोगिरी 1, कांबलेश्वर 4, जिंती 4, इंद्रानगर 1, भैरोबा गल्ली 1, सरडे 1, खुंटे 2, निंबळक 1, विडणी 1, निंबळक 1, पोलीस कॉलनी फलटण 2, आलगुडेवाडी 1, वेटने 1, बीरावडे नगर फलटण 1, मोनगिरी 1, सस्तेवाडी 2,


 


जावली तालुक्यातील जावली 1, उंबरीवाडी 2, मेढा 48, रिटकवली 1, जवालवाडी 1, खरशी 4, रायघर 1, खरशी 1,


 


वाई तालुक्यातील वाई 5, सोनगिरीवाडी 4,भगवा कटा10, उडतारे 1, जांब 3, अमृतवाडी 3, देगाव 1, बोपेगाव 7, कवटे 4, पसरणी 4, सुरुर 1, कोहिनूर रेसीडेन्सी वाई 3, वारखडवाडी 1, पाचपुतेवाडी 1, बोपर्डी 1, बावधन नाका 1, बोरगाव 1, सिद्धनाथवाडी 4, पिराचीवाडी 1, मेणवली 3, धावडी 1, यशवंतनगर 5, कुसगाव 1, इकसर 1, गंगापुरी 1, नावेचीवाडी 1, एमआयडीसी 1, मधली आळी वाई 2, धरमपुरी 2, सह्याद्रीनगर 2, रामडोह आळी 1, किकली 1, भुईंज 1, ब्राम्हणशाही 1, गणपत आळी वाई 3, घावनवाडी 1, वेरुळी 1, व्याजवाडी 1, सह्याद्रीनगर 1,


महाबळेश्वर तालुक्यातील माने गल्ली पाचगणी 8, गोडोली 8, पाचगणी 8, ताकवली 2, तापोळा 2,


 


                इतर 28


                बाहेरी जिल्ह्यातील इस्लामपूर जि. सांगली 1, येडेमच्छींद्र जि. सांगली 1, वाटेगाव ता. वाळवा 2, रेठरे ता. वाळवा 1, विटा जि. सांगली 1, नवी मुंबई 1, पुणे 1, बेलापूर मुंबई 1,


 


11 बाधितांचा मृत्यु


 


                क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे आसनगांव सातारा येथील 42 वर्षीय पुरुष,विकासनगर सातारा येथील 65 वर्षीय महिला,राजेवाडी निगडी येथील 52 वर्षीय पुरुष, महागांव येथील 70 वर्षीय पुरुष,शिवथर येथील 85 वर्षीय पुरुष, वडूज येथील 72 वर्षीय महिला,पाटखळ येथील 65 वर्षीय महिला,पाल ता.कराड येथील 70 वर्षीय पुरुष, तसेच खासगी हॉस्पीटलमध्ये यशवंतनगर,वाई येथील 70 वर्षीय पुरुष, खडकी ता.वाई येथील 52 वर्षीय पुरुष, काळगांव ता.कराड येथील 42 वर्षीय पुरुष, असे एकूण 11 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


Popular posts
मोरेवाडी ता पाटण येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार व 15 व्या वर्धापन वर्षारंभ निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.
इमेज
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
पाटण तालुक्यातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
इमेज
मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी घोणशीची ऐश्वर्या गुरवची निवड.खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार.
इमेज