सातारा जिल्ह्यात आज 828 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच.. ‼️ 


 


सातारा जिल्ह्यात आज 828 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 16788


 


आज बरे झालेली रुग्णसंख्या 870


जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 9021


 


जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 7324


 


आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 13


आजपर्यंत जिल्ह्यात एकूण  443  रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू


 


आजपर्यंत 47347 जणांच्या घशातील घेतलेले नमुने