जिल्ह्यातील 800 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 17 नागरिकांचा मृत्यु. 

  जिल्ह्यातील 800 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 17 नागरिकांचा मृत्यु. 


 


सातारा दि.11 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 800 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 17 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


 


कोराना बाधित अहवालामध्ये


 


कराड   कराड 14, शनिवार पेठ 4, बुधवार पेठ 1, रविवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, पाटण कॉलनी 1, रक्मिणी नगर 1, शिवाजी हौसिंग सोसायटी 1, कोयना वसाहत 2, मलकापूर 4, आगाशिवनगर 1,अमरडे 1, कराड 5, कवठे 1, आटके 2, रेठरे 1, काले 3, साकुर्डी 1, पार्ले 1, विजयनगर 1, विद्यानगर 1, हजारमाची 2, वडगाव 1, सैदापूर 6, केसे 1, गोलेश्वर 3, इंदोली 1, बनवडी 2, वाखन 1, वाठार खुर्द 2, रेठरे बु 4, भोगाव 1, विंग 1, उंडाळे 1, ओंड 1, शेरे 1, वहागाव 1, कार्वे 2, शिरवडे 4, तांबवे 1, कोपर्डे हवेली 1, हेळगाव 1,


 


सातारा  तालुक्यातील सातारा 38, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 4, गुरुवार पेठ 1, बुधवार पेठ 3, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, सदरबझार 7, करंजे 4, मल्हारपेठ 1, गोडोली 12, माची पेठ 1, केसरकर पेठ 1,मौती चौक सातारा 2 कोडोली 6, कर्मवीरनगर 1, शाहुपुरी 12, शाहुनगर 4, संभाजीनगर 3, संगमनगर 2, विकासनगर 1, स्वामी विवेकानंद नगर सातारा 1, मौती चौक 1, देगाव फाटा 1, पिरवाडी 1, राजापुरी 1, शिवथर 1, दरे खुर्द 1, आरफळ 1, वडुथ 1, पंताचा गोट सातारा 1, यादवगोपाळ पेठ 1, पाडळी 1, खेड 6, रामाचा गोट 1, विकासनगर 1, भवानी पेठ सातारा 1, दिव्यनगरी सातारा 1, वनवासवाडी 1, महागाव 1, क्षेत्र माहुली 2, चिंचणेर 1, जाधवाडी 2, देगाव 1, चिंचणी 1, आयटीआय रोड सातारा 2, गेंडामाळ सातारा 1, राधिका रोड 1, खिंडवाडी 1, प्राजक्ता कॉलनी सातारा 2, मल्हार पेठ सातारा 1, सोनगाव 2, मोळाचा ओढा सातारा 5, पिरवाडी सातारा 1, मेघामार्ट जवळ सातारा 1, शिवनगर एमआयडीसी सातारा 1, गडकर आळी सातारा 2, प्रतापगंज पेठ सातारा 2, विसावा नाका सातारा 2, प्रतापसिंहनगर सातारा 1, तारगाव 1, कोंडवे 5, अंबवडे 1, सिव्हील कॉलनी सातारा 1, शिवाजी हौसींग सोसायटी सातारा 1, लिंब 1, शेंद्रे 1, तामाजाईनगर सातारा 3, अहिरेवाडी 2, वर्ये 7, राजापुरी 3, लवंघर 3, बोरगाव 1, म्हसवे रोड 3, रामनगर 1, किडगाव 10, कळंबे 1, कण्हेर 2, पानमळेवाडी 4,


 


पाटण  तालुक्यातील पाटण 4, झेंड चौक पाटण 1, माजगाव 1.तळमावले 1, अंबळे 1, गावडेवाडी 4, अंबावळे 1, मल्हार पेठ 1, निसारे 2,


 


खंडाळा. तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 7, शिरवळ 4, पळशी 2, पिसाळवाडी 1, पिंपरे 1, धनगरवाडी 1, अहिरे 1,      


 


खटाव.  तालुकयातील खटाव 1, पळसगाव 1, वडूज 3, चितळी 3, वाकेश्वर 1, तडवळे 1, अंबवडे 2, राजाचे कुर्ले 1, वारुड 1, हिंगने 1, वडुज 2, मायणी 2,गणेशवाडी 1,  


 


माण   तालुक्यातील गोंदवले 1, मलवडी 1, म्हसवड 23, शिंदी 2, वाले 1, स्वरुपखानवाडी 1, पळशी 2, सत्रेवाडी 1, गोंदवले बु 2, दहिवडी 8, भांडवली 5, पिंगळी बु 1,


 


कोरेगाव   तालुक्यातील कोरेगाव 9, भक्तवडी 9, भोसे 1, बुरुड गल्ली कोरेगाव 1, चिमणगाव 1, जांब बु 2, चौधरवाडी 3, करंजखोप 10, रहिमतपूर 1, सोनके 4, राऊतवाडी 8, नायगाव 1, वाठार स्टेशन 4, सर्कलवाडी 6, पिंपोडे बु 2, भिवडी 3, सोळशी 1, वाठार 2, वाठार स्टेशन 3, पळशी 1, रहिमतपूर 2, कुठे 1, गोडेसवाडी 1, कालकाई 1, खेड 1, कुमठे 1, शिरंबे 3,


 


 वाई   वाई 2, रविवार पेठ 4, पाचवड 1, बोपेगाव 3, गुरुबाजार वाई 1, गंगापुरी 3, सिद्धनाथवाडी 3, गणपती आळी 10, अभेपुरी 1, नव्याचीवाडी 3, पसरणी 2, लखननगर वाई 5, कवठे 1, धर्मपुरी 3, वेळे 1, दत्तनगर 6, सोनगिरवाडी 1, सह्याद्रीनगर 4,व्याजवाडी 5, दह्याट 1, चिखली 4, पांडेवाडी 3, मेणवली 3, बावधन 5, मधली आळी वाई 1, यशवंतनगर वाई 1, ओझर्डे 1,


 


जावली  तालुक्यातील कुडाळ 7, पिंपाळी 2, घोटेघर 5, सायगाव 6, करडोशी 1, उमरीवाडी 9, मेढा 7, केळघर 2, रांगणेघर 1, धोंडेवाडी 1, बामणोली 1,     


 


महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 5, चिखली 2, महाबळेश्वर 4, कोळेआळी 1, वेळापुर 3,   


 


फलटण  तालुक्यातील फलटण 14, रविवार पेठ 1, प्रिंप्रद 3, मिरेवाडी 4, लक्ष्मीनगर 2, पद्मावतीनगर 1, मलठण 3, विद्यानगर 1, गिरेवाडी 1, कोळकी 5, आसु 1, सस्तेवाडी 1, विद्यानगर फलटण 1, विढणी 6, साखरवाडी 1, माळेवाडी 1, कसबा पेठ सातारा 2, मलटण 1, भडकमकरनगर 1, बारोबा फलटण 1, शिवाजीनगर फलटण 1, कालढण 1, जिंती 1, बागेवाडी 3, खटकेवस्ती 6, 


 


 इतर 3  


 


 बाहेरील जिल्ह्यातील  मुंबई 2, पुणे 2, कोल्हापूर 5, ठाणे 1, सांगली 1, कुंडल जि. सांगली 1, गदरवाडी ता. बारामती 1, दुर्गळवाडी ता. तासगाव 1, येडेमच्छिंद्र जि. सांगली 1,  


 


 17 बाधितांचा मृत्यु


 


                क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे खोजेवाडी सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, माजगावकर मळा सातारा येथील 65 वर्षीय महिला, धोडशी ता. कराड येथील 65 वर्षीय महिला, पानमळेवाडी सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, वाई सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, पंचशिलनगर ता. खंडाळा येथील 50 वर्षीय पुरुष, मोरघर ता. जावली येथील 65 वर्षीय पुरुष, सातारा येथील 50 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये मध्य सायगाव ता. जावली येथील 56 वर्षीय पुरुष, खेड मालवी सातारा येथील 52 वर्षीय पुरुष, अंबवडे ता. खटाव येथील 57 महिला, जाखनगाव ता. खटाव येथील 69 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर फलटण येथील 70 वर्षीय महिला, सावडे कराड येथील 70 वर्षीय पुरुष, दौलत कॉलनी शनिवार पेठ कराड येथील 56 वर्षीय महिला, ओंड येथील 57 वर्षीय महिला असे एकूण 17 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


 


 


घेतलेले एकूण नमुने -- 53628


 


एकूण बाधित -- 22147


 


घरी सोडण्यात आलेले ---12189


 


मृत्यू -- 599 


 


उपचारार्थ रुग्ण -- 9359