जिल्ह्यातील 747 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 21 बाधितांचा मृत्यु


जिल्ह्यातील 747 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 21 बाधितांचा मृत्यु


सातारा दि.29 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 747 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 21 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


कोराना बाधित अहवालामध्ये 


 


सातारा तालुक्यातील सातारा 20, गुरुवार पेठ 4, शनिवार पेठ 5, मंगळवार पेठ 4, रविवार पेठ 4, शुक्रवार पेठ 2, सदर बझार 6, माची पेठ 3, तामजाई नगर 2, लक्ष्मीनगर 1, देशमुखनगर 1, मल्हार पेठ 3, विकास नगर 2, प्रतापगंज पेठ 2, कोडोली 11, कूपर कॉलनी 1, केसरकर पेठ 2, करंजे 4, गोडोली 13, बालाजी कॉलनी 2,व्यंकटपुरा पेठ 2, चिमणपूरा पेठ 1, गुरुवार बाग 2, समर्थ मंदिर 1, कोंढवे रोड 1, मोळाचा ओढा 1,पोलीस लाईन 1, शिवमनगर 4, संभाजीनगर 2, मोरे आळी परिसर 1, कामाठीपुरा 1, कोंढवे 3, करंजे म्हसवे रोड 2, विसावा पार्क 3, सत्वशिलनगर 1, माहुली 1, गडकर आळी 2, यादोगोपाळ पेठ 4, देशमुख नगर 1, गोळीबार मैदान 2, शाहुपुरी 15, वारणानगर 1, दौलतनगर 4, विकास नगर 1, कृष्णानगर 1, शाहुनगर 2, एमआयडीसी 1, क्षेत्रमाहुली 1, फत्यापूर 3, सैदापूर 3, दरे 2, पाडळी 1, लिंब 5, शेंद्रे 2, नागठाणे 5, भरतगाववाडी 1, जयहिंद कॉलनी 1, किनवाडी 1, पिंपोडे खु 1, निनाम 3, उपळी 1, कामेरी 2, देगाव 2, आरळे 3, तारळे 3, कोर्टी 1, अतित 2, पाडळी 1, सोनापूर 1, अंबादरे 1, एसटी कॉलनी 2, मांडवले 1, पिरवाडी 4, पवारवाडी सायगाव 1, किडगाव 1, गोवे 3, पाटखळ 4, कोणेगाव 3, अभेपुरी 1, कारंडी 1, शिवथर 2, सायगाव 1, मर्ढे 1, वाढे फाटा खेड 2, किरोली 1, वेळे 1, गोळे 1, एकसर 1, कोकराळे 1,वडूथ 2, मालगाव 1, अंगापूर 1, नंदगाव 1, वेचले 1, बोरखिळ 1, कुसावडे 1, गजवडी 1, रिटकवली 2, सासपाडे 2, चाळकेवाडी 2, तारगाव 1, फडतरवाडी 1, कारी 1, 


**कराड* तालुक्यातील कराड 16, मंगळवार पेठ 2, बुधवार पेठ 1, सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1, गोळेश्वर 2, अटके 4,कोयना वसाहत 2, विद्यानगर 2, कार्वे नाका 2, प्रकाशनगर 1, मसूर 5, उंब्रज 4, मलकापूर 7, रेठरे बु 1, काले 4, ओंड 1, शेरे 1, वहागाव 1, वाखण रोड 2, शेणोली 1, कोळेवाडी 1, शिरगाव 1, वडगाव हवेली 2, मुंढे 2, गमेवाडी 1, हणबरवाडी 1, रिसवड 2, वारुंजी 1, नवीन कवठे 1, येळगाव 2, कवठे 1, अनटवाडी 1, वाखणगाव 1, विजयनगर 2, कासारशिरंबे 1, विंग 4, पार्ले 1, आगाशिवनगर 1, घारेवाडी 2, पाली 1, हेळगाव 2, चरेगाव 1, कालेगाव 6, तांबवे 1, टेंभू 2, विरावडे 3, पोतले 1, लाहोटीनगर 1, येणके 1, घोगाव 1,कोपर्डी हवेली 1, बनवडी 1, भोसलेवाडी 1,


 


फलटण तालुक्यातील फलटण 6, रविवार पेठ 7, बुधवार पेठ 1, मारवाड पेठ 2, गोळीबार मेदान 2, लक्ष्मीनगर 6, काळुबाई नगर 2, कोळकी 1, भडकमकरनगर 1, बिरदेवनगर 1, दुधेबावी 2, धुळदेव 1, सोमंथळी 9, विढणी 8, सासपडे 1, खामगाव 4, सोनवडी बु 3, मुंजवडी 2, तिरकवाडी 2, भिलकटी 3, पाडेगाव 1, मलवडी 2, सोनगाव 1, सांगवी 1, तरडगाव 1, ताथवडा 2, तरडफ 1, हणुमंतवाडी 2, झिरपवाडी 1, धुमाळवाडी 2, जावधववाडी 2, साखरवाडी 1, सस्तेवाडी 1, वडजल 1, खराडेवाडी 1.


 


वाई तालुक्यातील धोम कॉलनी 2, मधली आळी 1, गजानन नगर 1, ओझर्डे 1, बेलमाची 1, राऊतवाडी 2, बोपवडी 1, गुळुंब 2, लगाडवाडी 1, सुलतानपूर 1, मेणवली 1, जांब 1, गंगापुरी 1, वेळे 3, रविवार पेठ 6, खानापूर 1. 


 


पाटण तालुक्यातील पाटण 1, तारळे 4, कुठरे 2, मुद्रुकोळे 1, ढेबेवाडी 1, सुतारवाडी मालदन 1, खाराडवाडी 1, पिसाळवाडी 1, जिंती 1, कुंभारगाव 3. 


 


खंडाळा तालुक्यातील खंडाळा 5,बावडा 2, लोणंद 7, शिरवळ 4, वाठार बु 1. 


 


खटाव तालुक्यातील खटाव 1, धोंडेवाडी 1, वडूज 5, डिस्कळ 2, विासापूर 2, भोसरे 1, बोंबळे 1, चितळी 1, कन्हरवाडी 1, राजापूर 1, शिंदेवाडी 2, हिवारवाडी 1,साठेवाडी 2, औंध 3, नागनाथवाडी 4, पुसेगाव 1, उंचीठाणे 2, बुध 1, उंबारडे 9, रणसिंगवाडी 1, अंभेरी 1.


 


माण तालुक्यातील म्हस्वड 9, शिंगणापूर 1, वरकुटे मलवडी 1, बिदाल 3, मलवडी 3, दहिवडी 1, गोंदवले बु 1, गोसावेवाडी 2, निढळ 1.


 


कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 14, तांदुळवाडी 1, तारगाव 1, अंभेरी 3, आसरे 1, सोनके 2, पिंपोडे खु 1, सोळशी 1, अनपटवाडी 1, नांदगिरी 1, वर्धनगड 1, सर्कलवाडी 3, अपशिंगे 2.


 


जावली तालुक्यातील करहर 1, कुडाळ 9, सरताळे 2, कुसुंबे 1, निझरे 2, गांजे 2 माहाट खु 1, मेढा 1, बेलावडे 2, सोमर्डी 2, सांगवी 3, बामणोली 2, ओझरे 5, अंबेघर 1, वारोशी 3, बिभवी 6,कारंजे 3,सोनगाव 2, आळेवाडी 3.


 


महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 4, मेटगुड 6, अवकाळी 5, जावळवाडी 4, आनेवाडी 1, सायगाव 1, भिलार 2, पाचगणी 5, रंगेघर कारंडी 1, गुरेघर 3. 


 


इतर 15


बाहेरील जिल्ह्यातील येवळेवाडी (सांगली)1, अहमदनगर 1, इस्लामपूर 3, पलुस 1, आष्टा 1, ठाणे 2, आटपाडी 1, रायगड 2, भोसरी पुणे 1, 


 


21 बाधितांचा मृत्यु


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या वेचले ता. सातारा येथील 90 वर्षीय महिला, तारगाव ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष व 43 वर्षीय पुरुष, कडवे ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष, पाटखळ ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, चरेगाव ता. कराड येथील 65 वर्षीयपुरुष, शाहुनगर सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, लिंब ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, इंदोली ता. कराड येथील 93 वर्षीय पुरुष, प्रतापसिंहनगर खेड ता. सातारा येथील 50 वर्षीय महिला, सदरबझार सातारा येथील 89 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमधील इस्लामपूर ता. वाळवा जि. सांगली येथील 65 वर्षीय पुरुष, पळशी ता. माण येथील 36 वर्षीय पुरुष, गुळुंब ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष, कामेरी ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 81 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड येथील 70 वर्षीय पुरुष, खटाव येथील 35 वर्षीय महिला, वाठार ता. कराड येथील 82 वर्षीय पुरुष, उशिरा कळविलेले खिंडवाडी ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 62 वर्षीय पुरुष असे एकूण 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 


घेतलेले एकूण नमुने --128444   


एकूण बाधित --36617   


घरी सोडण्यात आलेले --26497  


मृत्यू -- 1117  


उपचारार्थ रुग्ण --9003