जिल्ह्यातील 732 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 40 बाधितांचा मृत्यु


जिल्ह्यातील 732 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 40 बाधितांचा मृत्यु


सातारा दि.21 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 732 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 40 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


 


कोराना बाधित अहवालामध्ये


सातारा तालुक्यातील सातारा 30, शनिवार पेठ 4, शुक्रवार पेठ 2, सोमवार पेठ 2, रविवार पेठ 2, मंगळवार पेठ 5, करंजे पेठ 11, सदरबझार 15, गोडाली 12, शाहुनगर 5, शाहुपुरी 12, प्रतापगंज पेठ 2, व्यंकटेश पेठ 1, देवी चौक 1, राजपुरा पेठ 2, कर्मवरीनगर 1, कृष्णानगर 3, संभाजीनगर 2, विकासनगर 1, संगमनगर 3, न्यु विकासनगर 3, विलासपूर 1, खेड 3, कोडोली 4, एमआयडीसी 6, शिवथर 1, दरे बु 1, पुसावडे 1, खुशीळ 1, वावरशिरे 1, देगाव 2, अपशिंगे 1, नागठाणे 9, बोरगाव 1, बाबवडे 1, भैरवनाथ चौक 1, पंताचा गोट सातारा 1, तांदुळवाडी 1, वेळेकामटी 1, शेंडगेवाडी 1, सासपडे 2, आरळे 1, भोदवडे 1, बसाप्पाचीवाडी 2, पाडाळी 1, पाटखळ 1,विसावा नाका 1, तामाजाईनगर 2, रिकीबहादरवाडी 1, राधिका रोड सातारा 2, जाधवाडी 1, पिरवाडी 1, दत्तछाया हौसिंग सोसायटी सातारा 1, यशोदानगर सातारा 1, उत्तेकरनगर 1, माची पेठ सातारा 1, कोंडवे 1, एसटी कॉलनी सातारा 1, गुरुदत्त कॉलनी सातारा 1, संगम माहुली 1, संगम माहुली फाटा 2, वहागाव 2, गोजेगाव 1, भवानी पेठ सातारा 4, मल्हार पेठ सातारा 1, अभाळे 1, खिंडवाडी 1, निसराळे 1, भरतगाव 3, जवाळवाडी 1, गोरेगाव वांगी 1, चिंचणेर वंदन 12, अर्कशाळा नगर सातारा 1, निगडी तर्फ सातारा 1, कालिदास कॉलनी सातारा 1, दौलतनगर सातारा 1, निगडी 1, मोरे कॉलनी सातारा 1, गोरखरपुर सातारा 1, आनंद हौसिंग सोसायटी सातारा 3, गोळीबार मैदान सातारा 1, वाढे 1, परळी 3, लिंब 5, रामराव पवार नगर 1, क्षेत्र माहुली 1, अंबवडे 2, मर्ढे 1, गोवे 1, वडुथ 1, केसरकर पेठ सातारा 2, चिमणपुरा पेठ सातारा 1, कोंढवे 1, यादवगोपाळ पेठ सातारा 1,


 


कराड तालुक्यातील कराड 14, शुक्रवार पेठ 3, बुधवार पेठ 2, सोमवारे पेठ 1, शनिवार पेठ 1, मलकापूर 7, ओगलेवाडी 3, वडगाव 1, गोवारे 3, कडेगाव 1, गोंडी 1, नावडी 1, वाटेगाव 1, तावडे 1, मसूर 10, उंब्रज 15, पाली 2, वाघेश्वर 1, काले 1, पाडळी 1, गवळी 1, हनबरवाडी 1, झरेवाडी 1, केसेगाव 1, वहागाव 1, वाखन रोड 1, सैदापूर 4, कोपर्डे हवेली 1, तळगाव 4, जुळेवाडी 5, रुक्मिनीनगर 1, खामगाव 1, आटके 4, खराडे 1, येरवळे 2, कुसुर 1, कालवडे 1, वडगाव हवेली 1, उंडाळे 1, नांदलापुर 2, भुयाचीवाडी 1, रेठरे खु 3, हजारमाची 1, गोळेश्वर 1, विद्यानगर 2, इंदोली 1, शेणोली  1, शेरे 1,


 


फलटण तालुक्यातील फलटण 9, बुधवार पेठ 2, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, साखरवाडी 5, जाधवाडी 1, फरांदवाडी 1, आसु 2, पदमावतीनगर 1, लक्ष्मीनगर 6, मालोजीनगर फलटण 1, जाधववाडी 2, सासकळ 1, दत्तनगर 1, राजुरी 1, बेलकरी 1, मिरेवाडी 1, मलटण 1, कसबा पेठ 4, विढणी 1, फडतरवाडी 6, गोखळी 1, शिवाजीनगर फलटण 1, गजानन चौक फलटण 1, गोळीबार मैदान 1, गारपीरवाडी 1, संजीवराजे नगर फलटण 1, तरडगाव 1, जिंती 2, होळ 1, अबाळे 1, शिवाजीनगर फलटण 1, कोळकी 1, बीरदेवनगर 1, सस्तेफाटा 3, 


 


वाई तालुक्यातील रविवार पेठ 4, गणपती आळी 3, गंगापुरी 3, भुईंज 1, उडतारे 1, आसले 3, सोनगिरीवाडी 1, निकमवाडी 1, चिखली 1, जांभ्ं 1, शहाबाग 1, धावडी 1, परखंदी 2, यशवंतनगर 1, केंजळ 1, ओझर्डे 3, धोम पुनर्वसन 7,   


 


पाटण तालुक्यातील पाटण 3, चाफळ 1, तळमावले 1, खळे 2, गुढे 1, कोयनानगर 2, मल्हार पेठ 1, डीगेवाडी 2, मुद्रुळ कोळे 1, ढेबेवाडी 1, साईकडे 6,   


 


खंडाळा तालुक्यातील खंडाळा 3, शिरवळ 12, बावडा 6, लोणंद 4, कोपर्डे 1, सांगवी 1, शिंदेवाडी 3, पळशी 1,आसवली 1,  


 


खटाव तालुक्यातील खटाव 1, ललगुण 1, मोल 1, पुसेगाव 5, विसापुर 7, खादगुण 1, वडूज 1, गारवाडी 1, निढळ 5, कणसेवाडी 1,   


            


माण तालुक्यातील मलवडी 1, मलवडी 3, गोंदवले खुर्द 6, कुळकजाई 4, बोथे 1, दहिवडी 5, सोकसन 1, शिरवली 1, म्हसवड 14,  


 


कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 8, लक्ष्मीनगर 1, तडवळे 1, किन्हई 1, सर्कलवाडी 3, न्हावी बु 1,बेलेवाडी 1, पाडळी 1, रहिमतपूर 1,डुगी 1, वाठार स्टेशन 2, पिंपोडे बु 1, सासुर्वे 1, सोनके 4, पिंपरी 3, हसेवाडी भाडळी 1, शिरढोण 2, वाघोली 2, शेदुरजणे 5, करंजखोप 1, देवूर 1, राऊतवाडी 1, कोलवडी 1, चिमणगाव 2, गुरसाळे 2, सातारा रोड 2, रेवडी 2, पिंपोडे 1,   


 


जावळी तालुक्यातील जावळी 1, हुमगाव 1. बेालोशी 2, ओझारे 9, सोमार्डी 1, कुडाळ 9, सर्जापुर 3, सरताळे 5, कारंडी 1, आनेवाडी 4, रायगाव 2, मेढा 4, बामणोली 1, जवाळवाडी 1, भणंग 2, रिटकवली 1,  


 


महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 1, पाचगणी 19, इंचलकरंजी 1, भिलार 3, मेटगुटाड 2,  


 


इतर 8


 


बाहेरील जिल्ह्यातील सांगली 3, पुणे 2, रत्नागिरी 1, कडेगाव जि. सांगली 1, पलुस 1, मुंबई 2, येडेमच्दींद्र 1, कासेगाव 1,  


 


40 बाधितांचा मृत्यु


 


                क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या जवळवाडी ता. जावली येथील 65 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 43 वर्षीय पुरुष, सैदापूर ता. कराड येथील 20 वर्षीय महिला, वेळे ता. वाई येथील 65 वर्षीय महिला, शेदुरजणे ता. वाई येथील 50 वर्षीय पुरुष, पाडळी ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला, अंबावडे ता. सातारा येथील 59 वर्षीय महिला, पाली ता. पाटण येथील 60 वर्षीय पुरुष, चिंचणेर ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, नुने ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, मेढा ता. जावली येथील 64 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये चिखली ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, करंजे पेठ अंबवडे ता. सातारा येथील 52 वर्षीय पुरुष, आसळे ता. वाई 68 वर्षीय पुरुष, गुळुंब ता. वाई येथील 70 वर्षीय पुरुष, काले ता. कराड येथील 71 वर्षीय पुरुष, गोडसेवाडी कोळेवाडी ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, कुंठे ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, शाहुनगर सातारा येथील 57 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 42 वर्षीय पुरुष, बार्गेवाडी खेड सातारा येथील 72 वर्षीय महिला, वाठार स्टेशन ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, बावडा ता. खंडाळा येथील 65 वर्षीय पुरुष, बुरुड गल्ली ता. फलटण येथील 70 वर्षीय महिला, पडेगाव ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, राजाचे कुर्ले ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, मायणी येथील 85 वर्षीय महिला, शेंद्र ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, गोळेश्वर ता. कराड येथील 44 वर्षीय पुरुष, अंबवडे ता. कोरेगाव येथील 62 वर्षीय पुरुष, तर उशिरा कळविलेले रविवार पेठ सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, रेठरे बु ता. कराड येथील 47 वर्षीय पुरुष, मोपर्डे ता. कराड येथील 25 वर्षीय पुरुष, येळगाव ता. कराड येथील 55, कराड येथील 60 वर्षीय महिला, सोमवार पेठ कराड येथील 70 वर्षीय पुरुष, कडेगाव जि. सांगली येथील 29 वर्षीय महिला, रेठरे खुर्द येथील 92 वर्षीय पुरुष, वाटसळनगर कराड येथील 55 वर्षीय महिला, आगाशिवनगर ता. कराड येथील 1 अशा एकूण 40 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


घेतलेले एकूण नमुने -- 62848


एकूण बाधित --30824


घरी सोडण्यात आलेले --20250


मृत्यू -- 906


उपचारार्थ रुग्ण --9668


 


Advertisement