जिल्ह्यातील 708 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 30 बाधितांचा मृत्यु


जिल्ह्यातील 708 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 30 बाधितांचा मृत्यु


सातारा दि.23 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 708 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 30 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


 


कोराना बाधित अहवालामध्ये


 


सातारा तालुक्यातील सातारा 18, सोनगाव माहुली 1, जैन मंदिर आयटी रोड 5, प्रतापगंज पेठ 2, मंगळवार पेठ 3, कृष्णानगर 1, खेड 1, संगमनगर 1, यादोगोपाळ पेठ 1, वारुगड 1, धोंडेवाडी 3, संभाजी नगर 2, कारंडवाडी 1, कोकण आळी धावडशी 1, करंजे 4, व्यंकटपुरा पेठ 1, पानमळेवाडी 1, गोडोली 1, करंडी 1, कामठी 1, शनिवार पेठ 3, पोवई नाका 1, रामाचा गोट 1, आंबेदरे 1, शाहुपुरी 4,जकात वाडी 1, इंदिरा नगर 1, चिमणपुरा पेठ 1, रविवार पेठ 1, सोनगाव 1, निगडी 1, कारी 1, सदरबझार 2, कळंबे 1, वेळे 9 पाटखळ 1, सदाशिव पेठ 12, आरफळ 1, वेणेगाव 1,


 


कराड तालुक्यातील कराड 15, वाखाण रोड 2, मंगळवार पेठ 3, मलकापूर 12, जिंती 6, तुळसण 1, टेंभू 5, येळगाव 1, तांबवे 5, कोपर्डे 1, शनिवार पेठ 6, मसूर 7, आटके 6, विंग 4,कार्वे नाका 3, आगाशिवनगर 3, कोयना वसाहत 4, येरावळे 1, काले 4, शेणवडी 1, पाडळी 13, सैदापूर 1, खराडे 1, साकुर्डी 1, मुंढे 1, हेळगाव 2, बुधवार पेठ 2, उंब्रज 1, ओंडशी 1, साजूर 1, साळशिरंबे 2, सोमवार पेठ 1, हजारमाची 2, चोरे 1, शेणोली 1, शेवती 1, बाबरमाची 1, कापिल 2,किरपे 1, हावळेवाडी 1, विद्यानगर 5, सवादे 2, पार्ले 1, रेठरे बु 2, वारुंजी 1, रेठरे खु 1, नांदगाव 1, गोटे 3, विहे 1, तासवडे 1, केडगाव 1, जुळेवाडी 1, आटले 1,


 


फलटण तालुक्यातील फलटण 16, कोळकी 3, हाडको कॉलनी 1, ठाकुरकी 2, सांगवी 1, जाधववाडी 3, मठाचीवाडी 2, रविवार पेठ 2, लक्ष्मीनगर 4, कोरेगाव 1, माळेवाडी 1, स्वामी विवेकानंद नगर 2, दत्त्नगर 1, महतपुरा पेठ 3, मलठण 3, राजाळे 1, खाटीक गल्ली 1, मंगळवार पेठ 1, गुरसाळे 2, धुळदेव 1, गुणवरे 1, फारांदवाडी 1, वाठार निंबाळकर 1, होळ 1, निंभोरे 1, पिंप्रद 1, जलमंदिर 1, आदर्की 1, रिंगरोड 2, पोलिस कॉलनी 1,


 


वाई तालुक्यातील वाई 11, काणूर 2, एकसर 4, गंगापूरी 10, रविवार पेठ 5, सुलतानपुर 1, नागेवाडी 1, वेळेम 1, विराट नगर 18, खानापूर 1, भुईंज 5, पसरणी 1, धर्मपुरी 2, बावधन 6, कवठे 9,किकली 4, सोनगिरवाडी 1, मिरढे 1,तरडगाव 1, धोम कॉलनी 1, गणपती आळी 3, शहाबाग 6, पसरणी 4, किसनवीर नगर 1, सिध्दनाथवाडी 2, जांब 3, व्याहली 1, अकोशी 1, यशवंतनगर 4,सह्याद्री नगर 2, सुरुर 4, आसले 8, रांगोळी आळी 1, ब्राम्हणोशी 1, मधली आळी 1, मेणवली 2, कोंढावली 3, फुलेनगर 1, दह्याट 1


 


पाटण तालुक्यातील पाटण 1, , माजगाव 1, अनवडी 3, आंबवणे 1, दिवशी बु 1, जमदाडवाडी 1, नाटोशी 1, सोनवडे 1, कुंभारगाव 1, गुढे 2, काटवाडी 4, तळमावले 1, पाचपुतेवाडी 1, सणबूर 1, मोळावडेवाडी 2,मालदन 1


 


खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, शिरवळ 5, निंबोडे 1, मधली आळी 1, संभाजी चौक 1, शिवाजी चौक 1, लोणंद 5, वाघोशी 1, कोपर्डे 1, बावडा 3,पाडेगाव 1,


 


खटाव तालुक्यातील खटाव 4, जायगाव 1, औंध 2, मायणी 4, वडूज 10, चितळी 5,खारशिंगे 3, तडवळे 2,वाघेश्वर 1,पेडगाव 1, पुसेसावळी 8, भडकंबनगर 5


 


माण तालुक्यातील बिदाल 3, दिवड 2, हिंगणी 1, म्हसवड 16, पानवळ 1, दहिवडी 5, गोंदावले बु.4, मार्डी 1, नरवणे 2, शेरेवाडी 2, उकीरंडे 1, जांभूळणी 2, विरकरवाडी 1, पर्यंती 2,


 


कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 9, सुभाष नगर 1, किन्हई 2, एकंबे 3, पिंपोडे बु 1, खामकरवाडी 1,सातारा रोड 2, तांदुळवाडी 1, एकंबे 1, वाठार किरोली 1, शेंदूरजणे 1, डुबेवाडी 2, रेवडी 1, पळशी 1, गोळेवाडी 1, जांब 1, भक्तवाडी 3, जळगाव 3,


 


जावली तालुक्यातील मेढा 10, मोरघर 1, माहीगाव 1, आनेवाडी 3, सोनगाव 3, निझरे 3, रिटकवली 2, भणंग 9, ओझरे 1, सोमर्डी 1,कारगाव 1, सरताळे 1, बेलोशी 4, शिंदेवाडी 3, हूमगाव 3, सायगाव 3,सर्जापुर 16, आंबेघर 1, वहागाव 1, बिभवी 1,


 


महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा 1, पाचगणी 6,


 


इतर 9


 


बाहेरील जिल्ह्यातील मुंबई 1, येडेमच्छिंद्र (सांगली) 2,


 


30 बाधितांचा मृत्यु


            क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असललेल्या सानगावी सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, सावंतनगर खोकळवाडी सातारा येथील 58 वर्षीय महिला, प्रतापगंज पेठ सातारा येथील 73 वर्षीय पुरुष, पाल ता. कराड येथील 77 वर्षीय पुरुष, किरोली सातारा येथील 50 वर्षीय महिला, पाडळी ता. खंडाळा येथील 55 वर्षीय पुरुष, बोरगाव सातारा येथील 55 व 50 वर्षीय महिला, कासुर्डे सातारा येथील 63 वषींय पुरुष, म्हासवे सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, नांदगाव सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये लोणंद ता.खंडाळा येथील 61 वर्षीय पुरुष, शिरढोण ता. कोरेगाव येथील 55 वर्षीय पुरुष, रहिमतपूर ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय महिला, धर्मपुरी ता. माळशिरस येथील 70 वर्षीय पुरुष, गोरखपूर सातारा येथील 72 वर्षीय महिला, खटाव येथील 84 वर्षीय पुरुष, कोळकी फलटण येथील 78 वर्षीय पुरुष, राऊतवाडी ता. कोरेगाव येथील 40 वर्षीय महिला, कुमठे ता. कोरेगाव येथील 80 वर्षीय पुरुष, रेठरे ता. कराड येथील 75 वर्षीय महिला, उंब्रज ता. कराड येथील 50 वर्षीय पुरुष, किवळ ता. कराड येथील 82 वर्षीय पुरुष, तारळे ता. पाटण येथील 40 वर्षीय पुरुष, करंजकरनगर सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, मायणी ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष, आनेवाडी ता जावळी येथील 63 वर्षीय पुरुष, हनुमान रोड महाबळेश्वर येथील 70 वर्षीय महिला, चिंचणी अंबक ता. कडेगाव व सांगली येथील 72 वर्षीय पुरुष, तर उशिरा कळविलेले जिल्हा रुग्णालय, सातारा येथे बोडकेवाडी ता. पाटण येथील 83 वर्षीय पुरुष असे एकूण 30 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


घेतलेले एकूण नमुने -- 113178


एकूण बाधित --32222


घरी सोडण्यात आलेले --21625


मृत्यू -- 970


उपचारार्थ रुग्ण --9627


 


Advertisement