697 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 1003 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 


697 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 1003 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


 


सातारा दि. 5 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 697 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 1003 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


 


 1003 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


 


स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 21, उपजिल्हा रुग्णालय कराड 74, उपजिल्हा रुग्णालय फलटण 72, कोरेगाव 92, वाई 106, खंडाळा 153, रायगांव 90, पानमळेवाडी 72, मायणी 105, महाबळेश्वर 60, तळमावले 9, व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 149 असे एकूण 1003 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


 


घेतलेले एकूण नमुने -- 49267


 


एकूण बाधित -- 17663


 


घरी सोडण्यात आलेले --- 10471


 


मृत्यू -- 473


 


उपचारार्थ रुग्ण -- 6719


Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जनसहकार पतसंस्थेच्या वतीने जिजाऊ वस्तीगृहातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
इमेज