जिल्ह्यातील 683 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 23 तर बाधितांचा मृत्यु


जिल्ह्यातील 683 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 23 तर बाधितांचा मृत्यु


सातारा दि.30 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 683 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 23 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


कोराना बाधित अहवालामध्ये 


सातारा तालुक्यातील सातारा 30, शनिवार पेठ 3, सदरबझार 9, शहापूरी 6, मंगळवार पेठ 5, सोमवार पेठ 3, रविवार पेठ 1, गुरुवार पेठ 9, शुक्रवार पेठ 1, व्यंकटपुरा पेठ 5, विसावा नाका 1, कृष्णानगर 1, करंजे पेठ 9, शाहुनगर 2, गोडोली 4, कोडोली 4, नवीन विकासनगर 1, क्षेत्र माहुली 1, शहापूर 1, दौलतनगर 1, संभाजीनगर 4, गोजेगाव 1, पिंपाळी खरशी 1, तासगाव 2, कर्मवीरनगर 1, हजारमाची 1, काशिळ 1, देगाव 6, कामेरी 1, , जिहे 1, पाडळी 1, गोजेगाव 2, मयुरेश्वर कॉलनी सातारा 1, पाटखळ 8, निसराळे 1, कृष्णानगर सातारा 1, आरे 1, धनगरवाडी 2, शहापुर 1, अर्कशाळा नगर सातारा 1,गेंडामाळ सातारा 3, केसरकर पेठ सातारा 1, कारी 1, त्रिमुर्ती कॉलनी सातारा 1, कोयना सोसायटी सातारा 1, कृष्णानगर 3, संगमनगर 1, मोरे कॉलनी सातारा 1, वसुंधरा गार्डन सातारा 1, अतित 2, देशमुख कॉलनी सातारा 1, भरतगाव 1, मल्हार पेठ सातारा 2, वाढे 7, एमआयडीसी सातारा 1, जरंडेश्वर नाका सातारा 4, धावडशी 1, चंदनगर सातारा 1, केसरकर पेठ 2, गोळीबार मैदान 1, कोंढवे 1, अजिंक्यनगर सातारा 2, विसावा नाका सातारा 1, खेड 1, निसराळे 1, बोरगाव 1, कोपर्डे 1, सांबरवाडी 1, दत्त कॉलनी 2, ओझरे 1, 


 


कराड तालुक्यातील कराड 32, शहापूर 1, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 5, मंगळवार पेठ 3, मोरेवाडी चिचोली 1, विद्यानगर 2, शिवाजी हौसिंग सोसायटी 1, कोयना वसाहत 1, यशवंतनगर 1, सणबूर 1, जिंती 2, भोसलेवाडी 2, कोणेगाव 1, मगुरे 1, उंब्रज 1, पार्ले 1, नांदलापूर 1, सैदापूर 2, मलकापूर 7, वाखणरोड 6, तळबीड 2, गोटे 1, पोतले 1, रेठरे 2, वडगाव 1, नांदगाव 1, आटके 4, चचेगाव 1, वाघेरी 1, सवादे 1, मसूर 1, बहुले 1, बनवडी 1, पाडळी केसे 3, मुंढे 2, घोनशी 3, विद्यानगर 4, कोपर्डे 4, तासवडे 1, वाघेरी 1,कालवडे 4, शिवनगर कराड 4, येळीव 1, गोळेश्वर 1, ओंड 2, उंडाळे 3, ओडोशी 1,करवडी 3, पाली 2, टेंभु 1, कालगाव 1, पार्ले 1, हरपलवाडी 1, रेठरे बु 1, तांबवे 1, अंबवडे 1, रेठरे खुर्द 1, वारुंजी 1, शेनोली स्टेशन 1, शेरे 1,    


फलटण तालुक्यातील फलटण 6, गुणवरे 3, कोळकी 1, पाडेगाव 1, मारवाड पेठ फलटण 2, बीरदेवनगर 1, वाठार निंबाळकर 2, विवेकानंदनगर फलटण 2, पोलीस कॉलनी 2, पिप्रद 2, तडवळे 1, हडको कॉलनी 1, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 4, चौधरवाडी 2, मलटण 4, साखरवाडी 3, संत बापुदासनगर 1, सासकल निरगुडी 1, तांबवे 2, जाधवाडी 1, घाडगेमळा 1, लक्ष्मीनगर 1, वडगाव 1, वाघाचीवाडी 1, शिवाजीनगर 1, विढणी 7, कुरवली बु 1, तडवळे 1, राजुरी 5, कुरवली 2, शिंदेवाडी 2, चव्हाणवाडी 1, फरांदवाडी 1, मिरेवाडी 2, गव्हाणवाडी 1,  


वाई तालुक्यातील वाई 2, रविवार पेठ 2, चिखली 1, भुईंज 3, जांब 1,कवठे 1, दत्तनगर 3, रविवार पेठ 1, वेळे 1, सिद्धनाथवाडी 1, यशवंतनगर 1, सोनगिरवाडी 2, अनवडी 1, अभेपुरी 2, जांभ 1, चांदक 1, अनपटवाडी 1, बावधन 1, कनुर 1, नागेवाडी 1, दसवडी 1,  


पाटण तालुक्यातील पाटण 3, तारळे 1, कडवे 1, दिवशी बु 3, गावनवाडी 1, कोयनानगर 1, मुद्रुळ कोळे 4, धामणी 1, चाफळ 1, कुठरे 1, भरेवाडी 1, मस्करवाडी 1, म्होसेगाव 2, ढेबेवाडी 1, 


खंडाळा तालुक्यातील शिरवळ 13, लोणंद 12, पाडेगाव 2, शिवाजीनगर खंडाळा 2, शेखमिरवाडी 1, आसवली 1, भादे 1, वडवाडी 2, 


 खटाव तालुक्यातील खटाव 14, बुध 1, मायणी 1, मोरावळे 1, वडूज 6, डिस्कळ 2, पांगरखेळ 1, निढळ 2,चितळी 2, मांडवे 1, पुसेगाव 2, कालेवाडी 1, वाकेश्वर 1, कातर खटाव 5, येरळवाडी 1, पडाळ 2, 


माण तालुक्यातील दहिवडी 12, गावडेवाडी 1, पांघरी 1, म्हसवड 3, किरकसाल 2, झाशी 1, शेरेवाडी 1, नरवणे 1,  


कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 21, सातारा रोड 6, पिंपोडे बु 1, भोसे 1, खेड 1, कुमठे 2, सुरली 1, पेठ किन्हई 1, रेवडी 1, ल्हासुर्णे 1, वेळू 1, साप 1, बुरुडगल्ली कोरेगाव 1, आसरे 1, शांतीनगर कोरेगाव 1, रहिमतपूर 2, पिंपरी 1, कुमठे 1, तांबी 1, आझाद चौक 1, लक्ष्मीनगर 1, अंभेरी 2, त्रिपुटी जांभ 1, गोडसेवाडी 4, 


जावली तालुक्यातील केळघर 1, कुसुंबी 4, मेढा 6, सावली 3, ओझरे 2, भणंग 3, सरताले 4, अंबेघर 1, कुडाळ 1, बामणोली 3, बेलावडे 1, निझरे 5, मोरघर 1, 


महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 3, ताईघाट 1, 


इतर 9, पिपोडा 3, 


बाहेरील जिल्ह्यातील कोल्हापूर 1, लावणमाची वाळवा 1, कडेगाव 1, बोरगाव वाळवा 1, पलूस 1, अपशिंगे जि. सांगली 1, पुरंदर जि. पुणे 1, विटा जि. सांगली 1, कडेगाव जि. सांगली 1, 


 


23 बाधितांचा मृत्यु


 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यामध्ये पिरवाडी ता. सातारा येथील 72 वर्षीय महिला, अंबेरी ता. खटाव येथील 73 वर्षीय पुरुष, तांबी ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, वडूथ ता. सातारा येथील 45 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष, निरसाळे ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष. तसेच जिल्ह्यातील खासगी हॉस्पीटलमध्ये ल्हासुर्णे ता. कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 39 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ शिवाजी रोड फलटण येथील 62 वर्षीय पुरुष, गजानन चौक फलटण येथील 87 वर्षीय पुरुष, दुशरी ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष, वडी ता. खटाव येथील 62 वर्षीय महिला, कराड येथील 87 वर्षीय पुरुष, बावधन ता. वाई येथील 75 वर्षीय पुरुष, रेठरे ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, कडेगाव सांगली येथील 78 वर्षीय पुरुष, खिंडवाडी ता. सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, दौलतनगर ता. सातारा येथील 48 वर्षीय महिला, सदरबझार ता. सातारा येथील 61 वर्षीय पुरुष, शाहुपरी ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुष. तसेच रात्री उशिरा कळविलेल्यांमध्ये रविवार पेठ सातारा येथील 70 वर्षीय महिला, पाटण येथील 83 वर्षीय महिला, साखरवाडी ता. फलटण येथील 55 वर्षीय पुरुष, असे एकूण 23 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 


घेतलेले एकूण नमुने -- 142192  


एकूण बाधित --37300   


घरी सोडण्यात आलेले --27073   


मृत्यू --1140  


उपचारार्थ रुग्ण --9087 


 


0000