कोरोना अपडेट सातारा @ 589


कोरोना अपडेट


 


आताच आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब - 138, एन सी सी एस - 55, कृष्णा -85 , अँटी जन टेस्ट ( RAT) - 277 , खाजगी लॅब - 34 असे सर्व मिळून 589 जण बाधित आहेत


 


सविस्तर माहिती उद्या दिली जाईल