जिल्ह्यातील 469 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 17 बाधितांचा मृत्यु.
सातारा दि.28 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 469 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 17 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 28, शनिवार पेठ 7, मंगळवार पेठ 4, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, केसरकर पेठ 1, सदरबझार 3, यादोगोपाळ पेठ 3, चिमणपुरा पेठ 1, व्यंकटपुरा पेठ 3, शाहुपुरी 7, शाहुनगर 4, गोडोली 4, आझादनगर 1, अहिरे कॉलनी 1, विसावा नाका 5, मोळाचा ओढा सातारा 1,जरंडेश्वर नाका 1, विकासनगर 1, विलासपूर 1, संभाजीनगर 1, संगमनगर 2, पिरवाडी 1, कोडोली 4, कोंढवे 7, खोजेवाडी 3, नागठाणे 1, एकंबे 1, अटके 1, नेले 1, दौलतनगर 2, नटराज कॉलनी सातारा 1, वनवासवाडी 1, माहुली 1, तासगाव 1, गुरुदत्त कॉलनी सातारा 1, डबेवाडी 1, केसरकर कॉलनी सातारा 1, वेळे कामटी 2, बाबार कॉलनी सातारा 1, प्रतापगंज पेठ सातारा 1, गेंडामाळ सातारा 1, सोनगाव 1, पाटखळ 3, भवानी पेठ सातारा 1, महागाव 1, देशमुखनगर सातारा 1, वाढे फाटा 1, शिवथर 1, आरळे 1, गणेशवाडी 1, कळंबी 1, खेड 1, काशिळ 1, लिंब 2, वडुथ 1, आरफळ 1, चिंचणी 4, नुने 2, कोपर्डी 1,
कराड तालुक्यातील कराड 4, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 4, मलकापूर 8, बनवडी 1, सैदापूर 6, वाखन रोड कराड 2, आटके 1, उंब्रज 9, तळबीड 2, पाल 1, वनवासमाची 1, कोरविले 1, तळेगाव 1, मसूर 1, वारुंजी 2, तांबवे 2, कासार शिरंबे 3, टेंभु 2, विंग 1, शिरवडे 1, नांदगाव 1, ओंड 2, वानरवाडी 1, ओंडशी 3, येळगाव 2, साजुर 1, सुर्यवंशी मळा कराड 1, वाठार 1, वहागाव 1, कार्वे 1, आगाशिवनगर 1, शेरे 2, कोयना वसाहत 1, नांदवळ 1, शेनोली 1, शिवाजी मार्केट कराड 1, राजमाची 1, पार्ले 1,
फलटण तालुक्यातील फलटण 1, शुक्रवार पेठ 1, महतपुरा पेठ 1, गुणवरे 1, तरडफ 1, निंभोरे 1, पाडेगाव 1, लक्ष्मीनगर 2, कुंभार गल्ली फलटण 1, तेली गल्ली 2, जाधवाडी 1, विढणी 1, पिप्रद 1, बुधवार पेठ फलटण 1, गिरी नाका 1, मारवाड पेठ फलटण 1, ठाकुरकी 1, चव्हाणवाडी 1,
वाई तालुक्यातील वाई 1, रविवार पेठ 2, गणपती आळी 3, मेणवली 2, विमाडे 1, पसरणी 1, बोरगाव 1, भुईंज 1, सिद्धनाथवाडी 1, कवठे 2, फुलेनगर 2, खडकी 1, आसले 1, वरचे चाहुर 1, अभेपुरी 4, बावधन 1, व्याजवाडी 1, यशवंतनगर 1, विराटनगर 3, वरखडवाडी 1,
पाटण तालुक्यातील अटोली 2, अवर्डे 1, कोयना नगर 1, दिवशी बु 1, निसरे, धामणी १
खंडाळा तालुक्यातील शिरवळ 7, लोणंद 8, बाळु पाटलाची वाडी 1, बावडा 2,
खटाव तालुक्यातील पुसेगाव 8, पवारवाडी 1, वडूज 6, कतारखटाव 4, निढळ 9, पडळ 1, तडवळे 1, फडतरवाडी 1, मोराळे 2, वर्धनगड 1, कलेढोण 2, गुरसाळे 3, बनपुरी 1, मायणी 1, म्हासुर्णे 1, काळेवाडी 1, चितळी 6, धोंडेवाडी 2, डाळमोडी 1, अंबवडे 7,
माण तालुक्यातील वावरहिरे 1, दहिवडी 5, सोकासन 1, पिंगळी बु 1, बीदाल 2, मोही 1, वडगाव 1, पिंगळी खुर्द 1, वरकुटे मलवडी 5, शेरेवाडी 1, गोंदवले बु 1, गोंदवले खु 3,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 16, जांब बु 1, धामणेर 1, आर्वी 1, भाकरवाडी 3, भक्तवडी 1, कुमठे 1, बोबडेवाडी 1, आसरे 2, सांघवी 1, तडवळे 2, सुरळी 1, जळगाव 4, नरवणे 2, चिमणगाव 6, एसटी स्टॅन्ड जवळ कोरेगाव 2, रहिमतपूर 1,
*जावली* तालुक्यातील करंजे 2, कारंडी 3, सरताळे 1, बामणोली 2, कुडाळ 2, किन्हई 1, मेढा 1, तांबी 3, मोहट 1, रिटकली 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 5, अवकाळी 1, गुरेघर 2,
इतर 4, पोडा 3,
बाहेरील जिल्ह्यातील येडेमच्छींद्र ता. वाळवा 1, सोलापूर 1, सांगली 1, पलुस जि. सांगली 1, उस्मानाबाद 1,
17 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यामध्ये मल्हार पेठ सातारा येथील 82 वर्षीय महिला, गोवे ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 71 वर्षीय पुरुष, देगाव फाटा सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, दहिवडी ता. माण येथील 62 वर्षीय पुरुष, नाझरे ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये कोपर्डे हवेली ता. कराड येथील 59 वर्षीय पुरुष, घोलपवाडी ता. कराड येथील 56 वर्षीय पुरुष, रविवार पेठ फलटण येथील 62 वर्षीय महिला, बोबडेवाडी ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय पुरुष, तांबवे ता. कराड येथील 65 वर्षीय महिला, कोयना वसाहत ता. कराड येथील 76 वर्षीय पुरुष, कोपराळे ता. खटाव येथील 39 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ फलटण येथील 63 वर्षीय पुरुष, वाई येथील 60 वर्षीय पुरुष, फुलेनगर वाई येथील 60 वर्षीय महिला तसेच उशिरा कळविलेले वाई येथील 62 वर्षीय पुरुष, असे एकूण 17 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने --125616
एकूण बाधित --35870
घरी सोडण्यात आलेले --25514
मृत्यू -- 1096
उपचारार्थ रुग्ण --9260