1280 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 1160 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


1280 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 1160 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


सातारा दि. 18 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1280 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 1160 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


 


 1160 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


 


                स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 34, उपजिल्हा रुग्णालय कराड 21, उपजिल्हा रुग्णालय फलटण 50, कोरेगाव 126, वाई 85, खंडाळा 74, रायगांव 106, पानमळेवाडी 212, मायणी 103, महाबळेश्वर 55, दहिवडी 41, खावली 45, तळमावले 26 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 182 असे एकूण 1160 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


 


घेतलेले एकूण नमुने – 61658


एकूण बाधित -- 28153


घरी सोडण्यात आलेले -- 19057


मृत्यू -- 807


उपचारार्थ रुग्ण – 8289


Popular posts
उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदा सोबतच आमदारकीचाही राजीनामा ; बंडखोर आमदारांवर शेवटच्या भाषणातही खेद.
इमेज
एका पानावर लिहला संपूर्ण हरिपाठ
इमेज
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
योगेश टोंपे व मीना साळुंखे यांच्या कार्याला पाटणच्या जनतेचा सलाम!
इमेज
गुढे ता.पाटण येथील वि.का.स. सेवा सोसायटी चेअरमन पदी रविंद्र पाटील तर व्हा. चेअरमन पदी शिवाजी माने यांची बिनविरोध निवड.
इमेज