जिल्ह्यातील 1086 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 35 नागरिकांचा मृत्यु. 


जिल्ह्यातील 1086 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 35 नागरिकांचा मृत्यु. 


 


सातारा दि.13 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 1086 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 35 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.


 


कोराना बाधित अहवालामध्ये 


 


कराड. तालुक्यातील कराड 9, सोमवार पेठ 4, बुधवार पेठ 7, मंगळवार पेठ 5, शनिवार पेठ 11, रविवार पेठ 3, शुक्रवार पेठ 6, मलकापूर 17, आगाशिवनगनर 7, कार्वे नाका 4, कोयना वसाहत 6, शिवनगर 1, बनवडी 5, रेठरे बु 5, खोडशी 6, तारवे 1, कपील 5, काले 13, शेरे 3, कुसुर 1, रेठरे खुर्द 2, उंडाळे 3, कोळे 1, खुबी 2, आटके 6, उंब्रज 19, विद्यानगर 8, मुंढे 5, धोंडेवाडी 1, किवळ 1, कृष्णा मेडिकल कॉलेज 2, वाठार 3, शिरवडे 8, जाखीनवाडी 2, बेलवडे 1, किर्पे 1, बावडी बु 1, वहागाव 1, अने 1, येरवले 4, ओंढ 2, गोंडी 1, श्री हॉस्पीलट 4, म्होप्रे 2, वाठार 1, शारदा क्लिनीक 2, तांबवे 1, ओगलेवाडी 6, मसूर 7, डिगेवाडी 1, कासार शिंरबे 2, आम्रड 1, कालवडे 1, आरेवाडी 1, सैदापूर 4, रिसवड 2, बेलवडे हवेली 1, गोवारे 1, तळबीड 2, गोटे 1, येलगाव 2, जिंती 4, टेंभू 3, शेणोली 1, कांबळी 1, वाडोली भीकेश्वर 2, नारायणवाडी 1,नांदगाव 1, तासवडे 1, वारुंजी फाटा 1, कार्वे 3, म्हावशी 1, केसे 1, पार्ले 2, विंग 1, सावडे 1, साळशिंरबे 1, चरेगाव 2, कोपर्डे हवेली 1, शिरगाव 1, कोले 1,दुशेरे 1,तुळसण 1, कवठे 7, हजारमाची 8, गोळेश्वर 2, कोल्हापूर नाका 1, खुबी 1, बेलवडी 1, कोर्टी 2, बेलवडे बु 1, मसुर 1, राजमाची 1,


 


सातारा  तालुक्यातील सातारा 43, सोमवार पेठ 5, मंगळवार पेठ 12, शनिवार पेठ 4, बुधवार पेठ 3, गुरुवार पेठ 5, शुक्रवार पेठ 1, सदरबझार 19, करंजे पेठ 4, गोळीबार मैदान 3, शाहुपरी 15, शाहुनगर 6, गोडोली 4, विसावा नाका 4, माची पेठ 2, विकासनगर 6, विलासपुर 1, संभाजीनगर 2, कोडोली 5, संगमनगर 5, कृष्णानगर 1, वाढे 1, जरंडेश्वर नाका 1, वडुथ 1, आरफळ 3, नागेवाडी 3, पोगरवाडी 1, कारंडी 2, काशिळ 1, मालगाव 1, वेचले 1, एमआयडीसी 6, चिंचणी 1,लिंब 1, बेलवडे सोनगाव 1, कोंडवे 2, शिवाजीनगर सातारा 1, अंगापुर 1, तामाजाईनगर 1, पंताचा गोट 1, वर्णे 1, खेड 2, गडकर आळी 1, नुने 1, सासपडे 1, सैदापूर 4, भवानी पेठ सातारा 4, मोळाचा ओढा सातारा 1, गेंडामाळ 1, नागठाणे 1, संगम माहुली 2, समर्थ मंदिर सातारा 1, व्यंकटपुरा पेठ सातारा 2, धावडशी 1, पाटखळ 1, दौलतनगर सातारा 2, चिंपळणुकर बाग सातारा 2, सदाशिव पेठ सातारा 1, परळी 1, वनवासवाडी 1, साकुर्डी 1, अपशिंगे 1, प्रतापगंज पेठ सातारा 1, काळोशी 2, केसरकर पेठ सातारा 1, कृष्णानगर 1, पार्ले 1, शिवथर 1, सोनगाव 1, किरट 1, खटकेवाडी 1, मल्हारपेठ 1, बोरगांव पोलीस स्टेशन 1, कृष्णानगर 7, समर्थनगर 21 


 


 फलटण. तालुक्यातील फलटण 5, बुधवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, रविवार पेठ 3, भडकमकरनगर 1, खटके वस्ती 3, लक्ष्मीनगर 8, काळुबाईनगर 4, मलटण 9, जिंती नाका 1, कोळकी 2, निरगुडी 6, तरडगाव 1, पाडेगाव 2, साखरवाडी 4, जाधवाडी 1, गुणवरे 2, चव्हाणवाडी 1, विढणी 1,मिरेवाडी 1, मुंजवडी 1, राजाळे 3, तेली गल्ली फलटण 2, धवळेवाडी 1, कसबा पेठ फलटण 1, कुरवली बु. 1,   


 


पाटण   तालुक्यातील पाटण 10, मद्रुळ कोळे 1, चाफळ 1, उरुल 3, नवसारी 1, नावडी 3, निसरे 4, नावडी 1, अंबाळे 3, बाबवडे 1, मारुल हवेली 1, मल्हार पेठ 3, गवळीनगर 2, नातोशी 1, मल्हार पेठ 7, गारवडे 6, कुठरे 2, बनपूरी 1, तळमावले 3


 


खंडाळा   तालुक्यातील खंडाळा 9, शिरवळ 17, कामवाडी 1, शिंदेवाडी 2, पळशी 2, नायगाव 4, लोणंद 10, कोपर्डे 2,अंधोरी 1, वावकलवाडी 1, भाटघर 3,लोणी 1, पारगांव 2, बावड 2, तळमावले 2


 


खटाव. तालुक्यातील विसापुर 12, काळेवाडी 2, वडूज 8, जाखनगाव , मोळ 1, सिद्धेश्वर किरोली 1, कातर खटाव 11, मायणी 1, खातगुण 1, भोसरे 2, वारुड 1, गोरेगांव 6, दालमोडी 1, हिंगणे 2, कलेढोण 1,जायगांव 3, चितळी 3 तडवळे 1, बुध, दारुज 4,


 


माण   तालुक्यातील म्हसवड 7, बीदाल 1, वारुडगड 1, रांजणी 3 , कुक्कुडवाड 1, मार्डी 2, कुळकजाई 1, इंजबाव 1,


 


कोरेगाव   तालुक्यातील कोरेगाव 28, आसरे 1, शिरंबे 2, जरेवाडी 1, जिझरपेवाडी 1, धामणेर 5, कटापुर 3, एकंबे 2, आढावळे 1, सातारा रोड 9, जुनी पेठ कोरेगाव 2, राऊतवाडी 2, सोनके 5, शिरढोण 1, सासुर्वे 1, रहिमतपूर 9, घिगेवाडी 1, चौधरवाडी 1, तडवळे 2, तांदुळवाडी 1,साठेवाडी 1, पाडळी 1, चिमणगाव 1, गुगावलेवाडी 2, गोडसेवाडी 1, पिंपोडे 2, वाठार स्टेशन 11, दहिगाव 2, सोळशी 1, करंजखोप 6, आंबवडे 1, चंचली 1, डिस्कळ 2,


 


वाई   तालुक्यातील वाई 2, रविवार पेठ 1, मधली आळी वाई 1, सिद्धनाथवाडी 3, वेळे 5, भुईंज 3, किरोली 1, केंजळ 2, शेदुरजणे 2, कुसेगाव 1, मेणवली 2, पसरणी 2, गंगापुरी 5, धर्मपुरी 1, बावधन नाका 2,कुसगाव 1, वरखडवाडी 1, विरमाडे 1, खनापुर 1, यशवंतनगर 1, ब्रम्हपुरी 1, सोनगिरीवाडी 2, सर्कलवाडी 1, किकली 1, सह्याद्री नगर 8,केव्हीएम 1, बावधन 1, नवेचीवाडी 1, पंदेवाडी 1,


 


 जावली  तालुक्यातील जावळी 1, जवळवाडी 1, मेढा 8, केळघर 2, कुडाळ 3, सोनगाव 1, कुसुंबी 1,


 


महाबळेश्वर. महाबळेश्वर 6, तापोळा 7, पाचगणी 17, तळवडे 1, गुटाड 1, अहिर वाणवली 4,    


 


इतर. 6


 


 बाहेरील जिल्ह्यातील  इस्लमापूर 3, भवानीनगर जि. सांगली 1, बेलगम 1, साखरआळे जि. सांगली 1, कडेगाव जि. सांगली 1, भोर जि. पुणे 1, शिराळा 1, तडसर ता. किडगाव 2, खानापूर सांगली 2


 


35 बाधितांचा मृत्यु


   


               क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे शिरवळ येथील 63 वर्षीय पुरुष, खिंडवाडी येथील 83 वर्षीय पुरुष, सोनगाव ता. जावळी येथील 55 वर्षीय महिला, आकाशवाणी सातारा येथील 42 वर्षीय पुरुष, कृष्णानगर सातारा येथील 70 वर्षीय महिला, काशिळ येथील 70 वषी्रय पुरुष, काऱ्ही सातारा येथील 48 वर्षीय महिला, गोडोली सातारा येथील 80 वर्षीय पुरुष, सदरबाजार येथील 35 वर्षीय पुरुष, म्हसवे सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, एकंबे रोड कोरेगांव येथील 62 वर्षीय पुरुष, घोणशी कराड येथील 65 वर्षीय महिला, पवारनिगडी सातारा येथील 60 वषी्रय पुरुष, संगमनगर सातारा येथील 70 वषी्रय पुरुष, सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, सुभाषनगर सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, शेंद्रे सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, पाडळी सातारा येथील 66 वषी्रय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये शेरे शेनोली ता. कराड येथील 62 वर्षीय पुरुष, निमसोड ता. खटाव येथील 65 वर्षीय महिला, जाखनगाव ता. खटाव येथील 55 वर्षीय महिला, साकुर्डी ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई येथिल 75 वर्षीय पुरुष, गणपती आळी वाई येथील 82 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 64 वर्षीय महिला, तामजाईनगर सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, शाहपुरी सातारा येथील 70 वर्षीय महिला, सैदापुर सातारा येथील 52 वर्षीय महिला, कोरेगांव येथील 88 वर्षीय पुरुष, पळशी ता. खटाव येथील 40 वर्षीय पुरुष, वहागाव कराड येथील 58 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ कराड येथील 82 वर्षीय महिला, खटाव येथील 64 वर्षीय पुरुष, नवेचीवाडी वाई येथील 55 वर्षीय पुरुष, चांडक वाई येथील 84 वर्षीय पुरुष असे एकूण 35 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.


 


घेतलेले एकूण नमुने -- 55914


 


एकूण बाधित -- 23949


 


घरी सोडण्यात आलेले ---14567


 


मृत्यू -- 659


 


उपचारार्थ रुग्ण -- 8723