खा. शरद पवार व आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे उद्या कराडमध्ये.

 


सातारा दि.8(जिमाका) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब मंत्री राजेश टोपे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढील प्रमाणे. 


रविवार दि. 9 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9 वा.कोल्हापूर येथून कराड कडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल),कराड येथे आगमन. सकाळी 11वा.सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण,मंत्री यांचे अध्यक्षतेखाली व खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाची सद्यस्थिती व उपाय योजना बाबत.आढावा बैठक.(स्थळ:यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल),कराड. सायं 4.30 वा. (सोयीनुसार ) कराड,जि. सातारा येथून पुणे कडे प्रयाण.  


 


Popular posts
मोरेवाडी ता पाटण येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार व 15 व्या वर्धापन वर्षारंभ निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.
इमेज
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
पाटण तालुक्यातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
इमेज
मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी घोणशीची ऐश्वर्या गुरवची निवड.खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार.
इमेज