कोरोना योद्धा असणारे पोलिस पाटील कोरोनाला हरवून घरी परतले. लोकांनी केले टाळ्यांच्या गजरात स्वागत... ‼️


कोरोना योद्धा असणारे पोलिस पाटील कोरोनाला हरवून घरी परतले. टाळ्यांच्या गजरात स्वागत... ‼️ 


कुंभारगांव / प्रतिनिधी   


    जगभरात कोरोना रोगाने थैमान घातलेअसून देशही या महामारीने हतबल असून ,अशा स्थितीत सामाजिक पातळीवर समाज व प्रशासन यामधील महत्वाचा दुवा असलेल्या पोलीस पाटील अमित शिंदे यांनी या रोगावर मात केली.


        पाटण तालुक्यातील शिबेवाडी(कुंभारगाव) चे पोलीस पाटील अमित शिंदे यांना कर्तव्ये बजावत असताना कोरोना महामारीचा संसर्ग झाला,मात्र त्यांनी 12 दिवसात सकारात्मक इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली,त्यांना सध्या घरी पाठवण्यात आले असून काही दिवसात ते पुन्हा नव्या जोमाने सेवेत पुन्हा रुजू होणार आहेत.


         यावेळी समस्त ढेबेवाडी हद्दीतील पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.


Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज