90 नागरिकांना दिला डिस्चार्ज ; 561 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 


90 नागरिकांना दिला डिस्चार्ज ; 561 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


                सातारा दि. 3 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 90 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले, तर 561 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये


                खंडाळा तालुक्यातील रामबाग सिटी शिरवळ येथील 37 वर्षीय पुरुष 14 वर्षीय बालक, , तळेकर वस्ती येथील 11 महिन्याची बालीका, सांगवी येथील 19 वर्षीय तरुणी, नायगाव येथील 7 वर्षीय बालक, शिर्के कॉलनी शिरवळ येथील 34 वर्षीय पुरुष, स्टार सिटी शिरवळ येथील 38 वर्षीय महिला, विंग येथील 44,52,23 वर्षीय पुरुष, जवळे येथील 34 वर्शीय पुरुष,


कराड तालुक्यातील शमगांव येथील 60 वर्षीय महिला, सैदापूर येथील 47 वर्षीय महिला 25 वर्षीय पुरुष, शेणोली येथील 75 वर्षीय पुरुष, किवळ येथील 65 वर्षीय पुरुष, 55, 34, वर्षीय महिला 13 वर्षीय बालीका 10 वर्षीय बालक, कालेगाव येथील 28,65,28 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, येवती येथील 24 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 21 वर्षीय पुरुष 42 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 42 वर्षीय पुरुष, म्हासोली येथील 30 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 62 वर्षीय पुरुष 56,28 वर्षीय महिला व 8 वर्षीय बालीका, शामगाव येथील 38 वर्षीय पुरष, श्रध्दा क्लिनिक येथील 38 वर्षीय महिला41 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 33 वर्षीय महिला व 5 वर्षीय बालीका, किवळ येथील 32 वर्षीय महिला, कासनी येथील 38 वर्षीय महिला, गुरुवार पेठ येथील 27 वर्षीय महिला , कालवडे येथील 6 वर्षीय बालक शुक्रवार पेठ येथील 38 वर्षीय पुरुष 6,12 वर्षीय बालक 34 वर्षीय महिला, कालवडे येथील 65 वर्षीय महिला,  


सातारा तालुक्यातील सातारा येथील यशवंत हॉस्पिटल येथील 34 वर्षीय महिला, अमर लक्ष्मी देगांव येथील 38, 45 वर्षीय महिला 12 वर्षीय बालक 14 वर्षीय बालीका 52,22 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 45 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 26, 53 वर्षीय महिला 9 वर्षीय बालक 5, 5 वर्षीय बालीका 30 वर्षीय पुरुष, माची पेठ येथील 30 वर्षीय पुरुष,


खटाव तालुक्यातील वडुज येथील 66 वर्षीय पुरुष,


फलटण तालुक्यातील मलठण येथील 3 वर्षीय बालीका 22,26,60 वर्षीय महिला 37,40 वर्षीय पुरुष, रिंग रोड येथील 87,50 वर्षीय पुरुष 77,45,38 वर्षीय महिला 16,10 वर्षीय बालक, रामबाग कॉलनी येथील 62,38 वर्षीय महिला 38 वर्षीय पुरुष 10 वर्षीय बालक,


वाई तालुक्यातील शेंदुर्जणे येथील 38,59,35 वर्षीय महिला 15, 14,12,6 वर्षीय बालीका 14 वर्षीय बालक 34,42 वर्षीय पुरुष,


 


561 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


 


                क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 23, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 85, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 29, वाई येथील 44, खंडाळा येथील 86, पानमळेवाडी 27, मायणी 27, महाबळेश्वर 9, पाटण 55, दहिवडी 27, खावली 38 व कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 111 असे एकूण 561 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.