सातारा जिल्ह्यात आज 669 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच 


सातारा जिल्ह्यात आज 669 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 12887


 


आज बरे झालेली रुग्णसंख्या 332


जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 6787


 


आताच आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब - 239, एन सी सी एस -24, कृष्णा -51, अँटी जन टेस्ट ( RAT) - 339 , खाजगी लॅब - 16 असे सर्व मिळून 669 जण बाधित आहेत


 


सविस्तर माहिती उद्या दिली जाईल