सातारा जिल्ह्यात आज 505 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह.


सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच...! 


सातारा जिल्ह्यात कोरोनाचा उच्चांक...


 


सातारा जिल्ह्यात आज 505 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह.


जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 11,643


 


आज बरे झालेली रुग्णसंख्या 135


जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 6,300


 


जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 5010


 


आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 9


आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 333 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू