सातारा जिल्ह्यात आज 496 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


सातारा जिल्ह्यात आज 496 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 10653


 


आज बरे झालेली रुग्णसंख्या 240


जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 5947


 


जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 4391


 


आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 9


आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 315 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू