सातारा जिल्ह्यात आज 392 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 8275
आज बरे झालेली रुग्णसंख्या 226
जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 4449
जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 3566
आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 11
आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 260 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू