सातारा जिल्ह्यात आज 304 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


सातारा जिल्ह्यात आज 304 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 6504


 


आज बरे झालेली रुग्णसंख्या 87


जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 2893


 


जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 3414


 


आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 5


आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 197 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू


 


आजपर्यंत 34154 जणांच्या घशातील घेतलेले नमुने