सातारा जिल्ह्यात आज 290 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


जिल्हा हादरला... ‼️ 


सातारा जिल्ह्यात आज 290 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 7883


 


आज बरे झालेली रुग्णसंख्या 283


जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 4223


 


जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 3694


 


आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 7


आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 249 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू