सातारा जिल्ह्यात आज 263 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


सातारा जिल्ह्यात आज 263 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 5641


 


आज बरे झालेली रुग्णसंख्या 122


जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 2615


 


जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 2855


 


आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 8


आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 171  रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू


 


आजपर्यंत 32127 जणांच्या घशातील नमुने घेण्यात आले