जिल्ह्यातील 202 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 3 बाधितांचा मृत्यु


जिल्ह्यातील 202 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 3 बाधितांचा मृत्यु


सातारा दि. 7 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 202 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


 


  कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.


 


                वाई तालुक्यातील परखंदी येथील 63 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 51 वर्षीय महिला, रविवार पेठ, वाई येथील 38 वर्षीय महिला, वाई येथील 46 वर्षीय महिला, वाई येथील 57 वर्षीय महिला, वाई येथील 38 वर्षीय महिला, 19 वर्षी युवक, 17 वर्षाचा युवक, 35 वर्षीय महिला, 13 वर्षाचा युवक, 21, 32 वर्षाचा पुरुष, 33 वर्षीय महिला.


 


                कराड तालुक्यातील तासवडे येथील 63 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 57 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 8 वर्षाचा बालक, कोलेवाडी येथील 84 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 5 वर्षाचा बालक,बनवडी येथील 5 वर्षाचा बालक, कोलेवाडी येथील 78, 43 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, बुधवारपेठ, कराड येथील 30 वर्षीय पुरुष, कराड येथील 78 वर्षीय पुरुष, टेंभू येथील 55 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, कराड येथील 68, 42 वर्षीय पुरुष, कराड येथील 66 वर्षीय महिला, 78 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय युवक, 22, 51 वर्षीय महिला, बुधवार पेठ, कराड येथील 22, 19 वर्षीय महिला, सैदापूर येथील 29 वर्षीय पुरुष, चोरे येथील 8 वर्षाची बालिका, बुधवार पेठ कराड येथील 45 वर्षीय पुरुष, चोरे येथील 57 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 73 वर्षीय पुरुष, कराड येथील 34 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 57 वर्षीय महिला, 12 वर्षाचा मुलगा36 वर्षाची महिला, चोरे येथील 42,35, 22, 21, 45, 65, 87, 40, 23 वर्षीय पुरुष, 30 44, 62, 39, 60 वर्षीय महिला, 17 वर्षाचा युवक, चोरे येथील 60 वर्षीय महिला, 51 वर्षीय पुरुष, 55, 15, 60 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष, चोरे येथील 24 वर्षीय महिला, पाल येथील 44 वर्षीय पुरुष, वंडोली येथील 75, 40वर्षीय पुरुष, 13, 65 वर्षीय महिला, सोमवार पेठ, कराड येथील 52 वर्षीय पुरुष, धावडशी येथील 53 वर्षीय पुरुष, कर्वे येथील 20 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 39, 65 वर्षीय पुरुष, गोटे येथील 93 वर्षीय महिला, चोरे येथील 70 वर्षीय महिला, उंब्रज येथील 32 वर्षीय महिला, ओंड येथील 65 वर्षीय पुरुष, मार्केड यार्ड कराड येथील 38 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, कराड येथील 68 वर्षीय पुरुष, मलकापूर यैथील 36 वर्षीय महिला, रविवार पेठ, कराड येथील 65 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, कराड येथील 40 वर्षीय पुरुष, कराउ येथील 25 वर्षीय महिला, शिंदेवाडी येथील 64 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 58 वर्षीय पुरुष, ओंड येथील 60 वषर्भ्य महिला, कराड येथील 45 वर्षीय पुरुष, 7 वर्षाची बालिका, रविवार पेठ, कराड येथील 38 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, कराड येथील 65 वर्षाची महिला, 6 वर्षाचा बालक, बुधवार पेठ, कराड येथील 57 वर्षीय महिला, हनुमानवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 68 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 10 वर्षाचा मुलगा.


 


                महाबळेश्वर तालुक्यातील स्कूल मोहल्ला येथील 72, 60 , 64, 65, 20,8759, 77, 62 वर्षीय पुरुष, 65,67, 60, 72,30 वर्षीय महिला, ताळदेव येथील 33 वर्षीय पुरुष.


 


                कोरेगाव तालुक्यातील जुनी पेठ, कोरेगाव येथील 44 वर्षीय पुरुष, देवूर येथील 65 वर्षीय पुरुष, शेंदूजर्णे येथील 28 वर्षीय पुरुष.


 


                सातारा तालुक्यातील विकासनगर, सातारा येथील 61 वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील 23 वर्षीय महिला, मल्हारपेठ, सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, व्यंकटपुरा पेठ, सातारा येथील 26 वर्षीय पुरुष, गोडोली येथील 32 वर्षीय पुरुष, काशिळ येथील 25 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, सातारा येथील 54 वर्षीय पुरुष, सातारा येथील 38 वर्षीय पुरुष, पाटखळ येथील 13 वर्षीय युवक, 17 वर्षाची युवती, 41 वर्षाची महिला, 20 वर्षीय महिला, सासपडे येथील 34 वर्षीय पुरुष, 74 वर्षीय पुरुष, कळंबे येथील 33 वर्षीय पुरुष, दिव्यनगरी, सातारा येथील 15 वर्षाची युवती, 40, 19 वर्षाची महिला, शाहुपूरी येथील 32 वर्षीय पुरुष, पोलीस कॉलनी, सातारा येथील 38 वर्षीय महिला, शाहुपूरी येथील 64 वर्षीय पुरुष, निगडी येथील 32 वर्षीय महिला, 32, 58 वर्षीय पुरुष, 52, 47, 21 वर्षीय महिला, 60 वर्षाची महिला, निघुड माळ येथील 60 वर्षीय पुरुष, पोलीस वसाहत, सातारा येथील 68 वर्षीय महिला, शिवथर येथील 43 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, सातारा येथील 53 वर्षीय पुरुष.


 


                पाटण तालुक्यातील पापर्डे येथील 65 वर्षीय महिला, पाटण येथील 23 वर्षीय पुरुष, पाटण येथील 40 वर्षीय महिला, कोयना नगर येथील 55 वर्षीय पुरुष, चाफळ येथील 36 वर्षीय पुरुष, नाडे येथील 70, 74 वर्षीय महिला, मारुल हवेली येथील 42 वर्षीय पुरुष.


 


                जावली तालुक्यातील कुडाळ येथील 65 वर्षीय पुरुष, 65, 30 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला.


 


                खटाव तालुक्यातील मायणी येथील 26 वर्षीय महिला.


 


                माण तालुक्यातील दहिवडी येथील 32, 20, 16, 40 वर्षीय महिला, 22 वर्षाचा पुरुष.


 


                फलटण तालुक्यातील राजाळे येथील 33 वर्षीय महिला, 15 वर्षाची युवती, 13 वर्षाचा युवक, 17 वर्षाचा युवती, 9 वर्षाचा मुलगा, सोमवार पेठ, फलटण येथील 49 वर्षीय महिला, 30 वर्षाचा पुरुष, जिंती नाका येथील 37 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, फलटण येथील 9 वर्षाचा बालक, 54 वर्षीय महिला,लक्ष्मीनगर, फलटण येथील 12 वर्षाची मुलगी, 41 वर्षीय पुरुष


 


                खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील 35 वर्षीय पुरुष,15 वर्षाचा युवक, 41 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, लोणंद येथील 8 वर्षाची बालिका,14 वर्षाची युवती, 50 वर्षाची महिला. 17 वर्षाची युवती, 40 वर्षाची महिला, धनगरवाडी येथील 65 वर्षीय महिला, लोणंद येथील 18 वर्षाचा युवक, धनगरवाडी येथील 30 वर्षाचा पुरुष, 69 वर्षाची महिला, बावडा येथील 28 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 10 वर्षाची मुलगी, पवारआळी, शिरवळ येथील 34 वर्षीय महिला, धनगरवाडी येथील 17 वर्षीय युवक, लोणंद येथील 30 वर्षीय पुरुष, सुंदरनगरी, शिरवळ येथील 44 वर्षीय पुरुष, लोणंद येथील 22 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 26 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.


 


   3 बाधितांचा मृत्यु


                क्रांती‍तिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे गडकर आळी, सातारा येथील 50 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. तसेच वाई येथील खासगी हॉस्पिटलमध्ये गंगापुरी, वाई येथील 57 वर्षीय पुरुष, परखंदी ता. वाई येथील 67 वर्षीय पुरुष असे एकूण 3 कोरोना बाधितांचा मृत्यु झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.