जिल्ह्यातील 199 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 4 बाधितांचा मृत्यु


जिल्ह्यातील 199 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 4 बाधितांचा मृत्यु


सातारा दि. 8 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 199 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


 


 कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.


 


                 कराड तालुक्यातल उंब्रज येथील 27 वर्षीय पुरुष, इंदोलि येथील 45 वर्षीय पुरुष,वाजोशी येथील 32 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 35 वर्षीय पुरुष, रेठरे बु येथील 23 वर्षीय पुरुष, इंदोली येथील 25, 28 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 39 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, कराड येथील 28 वर्षीय महिला, गावारे येथील 68 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 20 वर्षीय महिला, गुथले येथील 26 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 69 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 38 वर्षीय पुरुष, चोरे येथील 57 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 65 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 30 वर्षीय महिला, 35, 30 वर्षीय पुरुष, वाहगाव येथील 32 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 69, 40 वर्षीय महिला, सोमवार पेठ, कराड येथील 56 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, कराड येथील 55 वर्षीय पुरुष, चोरे येथील 25 वर्षीय पुरुष,रविवार पेठ, कराउ येथील 19 वर्षीय महिला, गोंदी येथील 25 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 57 वर्षीय महिला, 16 वर्षाचा युवक, रविवार पेठ, कराड येथील 60 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 8 वर्षाचा बालक, मंगळवार पेठ, कराड येथील 43 वर्षीय महिला, सोमवार पेठ, कराड येथील 21 वर्षीय महिला, सोमवार पेठ, कराड येथील 63 वर्षीय पुरुष,32 वर्षीय महिला, सोमवार पेठ, कराड येथील 65 वर्षीय पुरुष, विद्यानगर, कराड येथील 26 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 54 वर्षीय महिला, रविवार पेठ, कराड येथील 36 वर्षीय महिला,42 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 58 वर्षीय पुरुष, रेवनीव कॉलनी येथील 60 वर्षीय महिला, खोडजायवाडी येथील 48 वर्षीय पुरुष, हनबरवाडी येथील 24 वर्षीय महिला, टेंभू येथील 70 वर्षीय महिला, शिनोली येथील 40 वर्षीय पुरुष, वाठार येथील 30 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 55 वर्षीय पुरुष, कवटे येथील 62 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 33 वर्षीय पुरुष, कोरीवले येथील 23 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 42 वर्षीय पुरुष, कोळे येथील 31 वर्शीय पुरुष, आगाशिवनगर येथील 31 वर्षीय महिला, मलकापूर येथील 40, 32 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 58 वर्षीय पुरुष, काले येथील 48 वर्षीय पुरुष, कराड येथील 42 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 40 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 25 वर्षीय महिला, काले येथील 37 वर्षीय महिला, तळबीड येथील 34 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 55 वर्षीय महिला, तारुक येथील 44 वर्षीय पुरुष, विंग येथील 52 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 9 वर्षाची मुलगी, 56 वर्षाची महिला, आगाशिवनगर येथील 65 वर्षीय महिला, मलाकपूर येथील 4 वर्षाची मुलगी, मलकापूर येथील 57 वर्षीय महिला, , 84 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 58 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 43 वर्षीय पुरुष, वाघेश्वरवाडी येथील 54 वर्षीय पुरुष


 


                सातारा तालुक्यातील मंगळवार पेठ, सातारा येथील 50 वर्षीय महिला60 वर्षीय पुरुष, सदरबझार, सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, गोडोली येथील 23 वर्षीय पुरुष, सोनापूर येथील 30 वर्षीय महिला, 21 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, चिंचणेर निंब येथील 35 वर्षीय महिला, परखंदवाडी येथील 63 वर्षीय पुरुष, कोपर्डे येथील 77 वर्षीय पुरुष, गोडोली, सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, विकासनगर येथील 30 वर्षीय पुरुष, सोळशी येथील 65 वर्षीय पुरुष, गोडोली येथील 15 वर्षाची युवती, सदरबझार, सातारा येथील 31 वर्षीय महिला, माचीपेठ, सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, देगाव फाटा, एमआयडीसी, सातारा येथील 59 वर्षीय पुरुष


 


पाटण तालुक्यातील पाटण येथील 56 वर्षीय पुरुष,गारवडे येथील 9 वर्षाची मुलगी, पापर्डे येथील 70 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय महिला, आरबवाडी येथील 21 वर्षीय पुरुष, पापर्डे येथील 26 वर्षीय महिला, मारुल हवेली येथील 58 वर्षीय पुरुष, रामपूर येथील 53 वर्षीय पुरुष, बेलवडे येथील 25 वर्षीय महिला, कडवे येथील 59 वर्षीय पुरुष


 


                वाई तालुक्यातील उडतारे येथील 36 वर्षीय महिला, बावधन येथील 73, 40 वर्षीय महिला, पसरणी येथील 17 वर्षी युवती, बावधन येथील 11 वर्षाचा मुलगा, 70 वर्षीय पुरुष, गणपती आळी, वाई येथील 32 वर्षीय पुरुष, जांब येथील 35 वर्षीय महिला,14 वर्षाचा युवक, 41 वर्षीय पुरुष, 74 वर्षीय पुरुष, 22 वर्षाची महिला, 17 वर्षीय युवक, पासरणी येथील 20 वर्षी युवक, भुईंज येथील 66, 36, 13 वर्षीय महिला, जांब येथील 62 वर्षीय पुरुष, सोनगिरवाडी येथील 50 वर्षीय महिला,फुलेनगर येथील 54 वर्षीय पुरुष, सोनगिरीवाडी येथील 68 वर्षीय पुरुष, बावधन येथील 50 वर्षीय महिला


 


                खंडाळा तालुक्यातील पळशी रोड, शिरवळ येथील 31 वर्षीय पुरुष, न्यु कॉलनी, शिरवळ येथील 25 वर्षीय पुरुष, बाजार पेठ, शिरवळ येथील 46 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 50 वर्षीय महिला, गुताळे येथील 35 वर्षीय पुरुष, भोसलेवाडी येथील 65 वर्षीय महिला, शिवाजी चौक, खंडाळा येथील 36 वर्षीय पुरुष


 


               खटाव तालुक्यातील मायणी येथील 24 वर्षीय पुरुष


 


                फलटण तालुक्यातील मंगळवार पेठ, फलटण येथील 17 वर्षी युवती, गुणवरे येथील 24 वर्षीय पुरुष, पेडगाव येथील 29 वर्षीय महिला, स्वामी विवेकानंद नगर, फलटण येथील 30 वर्षीय महिला, सोनवडी खुर्द येथील 55 वर्षीय महिला


 


                कोरेगाव तालुक्यातील वेलंग येथील 27 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 28 वर्षीय महिला, 4 वर्षाची बालिका, 50, 41, 37 वर्षाची महिला, 17, 15 वर्षाया युवक, देवूर येथील 17 वर्षी यवुक, 54 वर्षीय पुरुष, जरेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 24 वर्षीय पुरुष, 14 वर्षाचा युवक, 30 वर्षीय पुरुष, 31 कुठे येथील 31 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 42, 17 वर्षीय पुरुष, 33, 30 वर्षाचा पुरुष, कोरेगाव येथील 70 वर्षीय पुरुष्ज्ञ, 67 वर्षीय महिला


 


                जावली तालुक्यातील कुडाळ येथील 39 वर्षीय पुरुष, 26 वर्षीय महिला, 3 वर्षाचा बालक, 5, 3 वर्षाची बालका,


 


                41 वर्षीय पुरुष (संबंधिताचा पत्ता नाही)


 


                खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये अजिंक्य कॉलनी, कोरेगाव येथील 72 वर्षीय पुरुष, पांढरवाडी ता. माण येथील 72 वर्षीय महिला, सोनगाव निंब क्षेत्र माहुली येथील 58 वर्षीय पुरुष, कुरवली ता. खटाव येथील 68 वर्षीय महिला, संगमनगर, सातारा येथील 43 वर्षीय पुरुष, औंध येथील 62 वर्षीय महिला, , खबालवाडी ता. पाटण येथील 30 वर्षीय पुरुष.


 


                पनवेल जि. रायगड येथील 59, 25 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.


 


 4 बाधितांचा मृत्यु


 


                क्रांती‍तिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोडोली ता. सातारा येथील 86 वर्षीय पुरुष, कराड तालुक्यातील घारळेवाडी येथील 65 वर्षीय महिला, व शेणगाव ता. कराड येथील 72 वर्षीय महिला यांचा तसेच मंगळवार पेठ, कराड येथील 84 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात असे एकूण 4 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.