जिल्ह्यातील 174 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित; 8 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू. 


जिल्ह्यातील 174 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित; 8 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू. 


सातारा दि. 11 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 174 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 8 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 


कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.


सातारा तालुक्यातील कोडोली येथील 56,28,50 वर्षीय महिला 36,34 वर्षीय पुरुष 7,3 वर्षीय बालीका, नागठाणे येथील 45 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडी येथील 64 वर्षीय पुरुष, बावधन येथील येथील 65 वर्षीय महिला, गोडोली येथील 21 वर्षीय महिला, जकातवाडी येथील 74 वर्षीय पुरुष, सदरबझार येथील 58 वर्षीय पुरुष, समर्थ मंदिर येथील 38 वर्षीय महिला, न्यु विकास नगर येथील 54 वर्षीय पुरुष, संभाजी नगर येथील 69 वर्षीय महिला, भोंडवडे येथील 47, 70 वर्षीय महिला, जकातवाडी येथील 3,10 वर्षीय बालक 15,35,38,63,11 वर्षीय महिला 55,39 वर्षीय पुरुष, बेलवडे बु. 82 वर्षीय पुरुष, वाढे 65 वर्षीय महिला,यादवगोपाळ पेठ 32 वर्षीय पुरुष, सदरबझार 45 वर्षीय पुरुष, सातारा येथील 35 वर्षीय पुरष, चिमणपुरा पेठ 27 वर्षीय महिला, कोंढवली येथील 55 वर्षीय पुरुष, सातारा येथील 50 वर्षीय महिला.


कराड तालुक्यातील कराड येथील 62,27,29 वर्षीय पुरुष, कार्वेनाका 25 वर्षीय पुरुष, सैदापुर 25 वर्षीय महिला, कार्वे येथील 20 वर्षीय पुरुष, भोसलेवाडी येथील 43 वर्षीय महिला,शारदा क्लिनिक येथील 46 वर्षीय पुरुष, चोरे येथील 56 वर्षीय महिला, वडगाव हवेली येथील 22 वर्षीय पुरुष, कपील येथील 47 वर्षीय पुरुष,सोमवार पेठ येथील 31 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 65 वर्षीय पुरुष, बेलदरे येथील 54 वर्षीय पुरुष, कोळे येथील 35 वर्षीय महिला, जींती येथील 40 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 34 वर्षीय महिला,शनिवार पेठ 61 वर्षीय पुरुष,गुरुवार पेठ 28 वर्षीय महिला,कार्वे 65 वर्षीय महिला,सोमवार पेठ 58 वर्षीय पुरुष 20,45 वर्षीय महिला, सह्याद्री हॉस्पिटल 42 वर्षीय पुरुष, शारदा क्लिनिक 51 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ येथील 13 वर्षीय बालीका, चोरे 35 वर्षीय पुरुष, कोपर्डे हवेली 46 वर्षीय पुरुष, कार्वे नका 47 वर्षीय महिला67 वर्षीय पुरुष, ओंढ 36 वर्षीय पुरुष,काले 30 वर्षीय महिला, इंदोली येथील 35 वर्षीय पुरुष, मलकापूर 28 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ 20 वर्षीय महिला, कोळे 44 वर्षीय पुरुष,बनवडी 62 वर्षीय पुरुष,अहिल्यानगर मलकापूर 61 वर्षीय पुरुष्ज्ञ, सैदापूर 38 वर्षीय महिला,आगाशिवनगर 35 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ 50 वर्षीय पुरुष, हणबरवाडी 7 वर्षीय बालीका,येणके 46 वर्षीय पुरुष, मलकापूर 30 वर्षीय महिला,सोमवार पेठ 32 वर्षीय पुरुष 52 वर्षीय महिला, मंगळवार पेठ 32 वर्षीय महिला 62 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ 36,72 वर्षीय पुरुष, रविवार पेठ 46 वर्षीय महिला, कार्वेनाका 74 वर्षीय पुरुष, कराड येथील 30, 35 वर्षीय पुरुष, गोटे 28 वर्षीय महिला, चोरे 33 ,29वर्षीय पुरष,मसुर 57,43,32 वर्षीय महिला, किवळ 60 वर्षीय महिला 67, 31 वर्षीय पुरुष,कराड येथील 52 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 46 वर्षीय पुरुष, कार्वे नाका येथील 74 वर्षीय पुरुष, आटके येथील 30 वर्षीय महिला, उंब्रज येथील 55 वर्षीय पुरुष.


 महाबळेश्वर तालुक्यातील स्कुल मोहोल्ला महाबळेश्वर येथील 7 वर्षीय बालीका 4 वर्षीय बालक 30 वर्षीय महिला 36,51 वर्षीय पुरुष, गोडवली येथील 49 वर्षीय पुरुष, गोगवे येथील 45 वर्षीय पुरुष.


 


कोरेगांव तालुक्यातील शंतीनगर येथील 30 वर्षीय पुरुष, हीवरे येथील 27 वर्षीय महिला, कोरेगांव येथील 42 वर्षीय पुरुष, रहिमतपूर येथील 58 वर्षीय पुरुष, अजिंक्य कॉलनी येथील 65 वर्षीय महिला, वाठार किरोली येथील 27 वर्षीय पुरुष, विद्यानगर 53 वर्षीय महिला व 22 वर्षीय पुरुष,, देऊर 60 वर्षीय महिला.


पाटण तालुक्यातील पाटण येथील 30 वर्षीय महिला, वजरोशी येथील28 वर्षीय महिला, गारवडे येथील 39 वर्षीय पुरुष, बेलवडे येथील 75 वर्षीय महिला, जमदाडवाडी 78 वर्षीय पुरुष, पाटण येथील 54 वर्षीय पुरुष.


खटाव तालुक्यातील वडुज येथील 69 ,55,28,24 वर्षीय महिला 56,21 वर्षीय पुरुष, पळसगाव 42 वर्षीय पुरुष, पुसेगांव 36 वर्षीय महिला व 35 वर्षीय पुरुष, पळशी 37 वर्षीय महिला.


खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी येथील 37,34,37 वर्षीय पुरुष 30 वर्षीय महिला, लोणंद येथील 33,27 वर्षीय महिला 25 वर्षीय पुरुष 4 वर्षीय बालक, शिवाजी चौक खंडाळा येथील 37, 31 वर्षीय पुरुष 37, 13,27 वर्षीय महिला 6 वर्षाचे बालक दिड वर्षाचे बालक, शिरवळ येथील 19,16 वर्षीय महिला 37 वर्षीय पुरुष, रेस्ट हाऊस खंडाळा येथील 57 वर्षीय पुरुष, भैरोबावस्ती लोणंद 35 वर्षीय पुरुष.


फलटण तालुक्यातील कोळकी येथील 38 वर्षीय पुरुष 35 वर्षीय महिला 11 वर्षीय बालक, रविवार पेठ येथील 65 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ 19 वर्षीय तरुण, धनगरवाडा 80 वर्षीय पुरुष, तामखड 55 वर्षीय पुरुष, मिरडे 50 वर्षीय पुरुष.


जावली तालुक्यातील मार्ली येथील 28 वर्षीय पुरुष, सरताळे येथील 38 वर्षीय पुरुष.


 माण तालुक्यातील म्हसवड येथील 57,45 वर्षीय पुरुष 42 वर्षीय महिला.


 वाई तालुक्यातील सह्याद्रीनगर येथील 11 वर्षीय बालीका.


 


जिल्ह्याबाहेरील - पुणे खराडी येथील 7 वर्षीय बालक, जवाहरनगर करवीर येथील 17 वर्षीय बालक, वाणी आळी चिपळूण येथील 59 वर्षीय महिला.


 


8 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू


 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे काले ता. कराड येथील 30 वर्षीय महिला, पाटण येथील 54 वर्षीय पुरुष, चोरे ता. कराड येथील 57 वर्षीय महलिा, शनिवार पेठ सातारा येथील 73 वर्षीय पुरुष, सोनापूर ता. सातारा येथील 92 वर्षीय महिला, सोमवार पेठ फलटण येथील 56 वर्षीय पुरुष व फलटण येथील 70 वर्षीय महिला या सात कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर सातारा येथील खाजगी हॉस्पिटल येथे शनिवार पेठ कराड येथील 68 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, असे एकूण 8 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.