"या" मॅसेज वर विश्वास ठेवू नका :- युवराज पाटील ( जिल्हा माहिती अधिकारी)


बनावट मॅसेज व्हायरल होत आहे


( सातारा कलेक्टर कडून सूचना  


लवकरच कोरोना 3rd स्टेज ला पोचेल. आपण सगळ्यांनीच आता अतिदक्षता पाळायची आहे. काही सूचना :


चिकन मटन बंद 


शेजारि पाजारि बंद 


कोनासोबत फ़िरने बंद ) 


अशा 17 सूचना दिलेल्या आहे हा मॅसेज जिल्हा माहिती कार्यालय, सातारा या नावाने व्हॉटस्अपद्वारे व्हायरल होत आहे.


   अशा कुठल्याही प्रकारची बातमी किंवा सूचना वजा मजकूर जिल्हा माहिती कार्यालय, सातारा यांनी प्रसिद्धी केलेला नाही. हा मॅसेज बनावट असून या मॅसेजवर विश्वास ठेवू नये व समाज माध्यमांद्वारे व्हायरल करु नये.


 


          - युवराज पाटील


     जिल्हा माहिती अधिकारी, 


 जिल्हा माहिती कार्यालय, सातारा


Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज