कराड व पाटण तालुका पुन्हा बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट... ‼️


जिल्ह्यातील 135 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 2 बाधितांचा मृत्यु


सातारा दि. 28 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 135 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.


        खंडाळा तालुक्यातील जवळे येथील 20 वर्षाची महिला, 15 वर्षाचा युवक, पाडेगाव येथील 38, 70, 60 वर्षीय महिला, विंग येथील 55, 70, 36, 26, 26 वर्षीय महिला, 65, 52, 25  वर्षीय पुरुष, बालाजी विश्व, शिरवळ येथील 26 वर्षीय पुरुष, पळशी येथील 3 वर्षाची बालिका, जवळे येथील 38, 48 वर्षाची महिला, स्टार सिटी, शिरवळ येथील 42 वर्षाची महिला, पाडेगाव येथील 48 वर्षाचा पुरुष, खंडाळा येथील 64 वर्षाचा पुरुष, लोणंद येथील 65 वर्षीय महिला (मृत्यु)


        जावली तालुक्यातील रायगाव येथील 43, 36 वर्षीय पुरुष, 34, 32 वर्षीय महिला, पुणवडी येथील 70 वर्षीय पुरुष


        खटाव तालुक्यातील बनपुरी येथील 51, 52 वर्षीय पुरुष, 45, 20, 22 वर्षीय महिला, वडूज येथील 42 22, 50  वर्षीय महिला, 24, 61, 60, 20, 47, 31 वर्षीय पुरुष, पाचवड येथील 40, विसापूर येथील 13 वर्षाची युवती, 13 वर्षाचा युवक, 38, 40 वर्षाचा पुरुष, 24, 37, 16 वर्षाची महिला, निढळ  येथील 31 वर्षीय महिला, 


        पाटण तालुक्यातील कुसरुंड येथील 35, 17 वर्षीय महिला, 12 वर्षाची युवती, निगडे येथील 45, 78 वर्षीय पुरुष, 60 वर्षाची महिला, जाधवाडी, चाफळ येथील 25,   2 वर्षाची बालिका, चाफळ येथील 61 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष, 6 वर्षाचा बालक, नेरले येथील 7 वर्षाची बालिका, 50, 20, 48 महिला, 20 वर्षाचा युवक, 37, 25 वर्षीय पुरुष, मल्हारपेठ येथील 28 वर्षीय पुरुष, खळे येथील 50 वर्षीय महिला,


        वाई तालुक्यातील पसरणी येथील 45 वर्षीय पुरुष, 18, 16 वर्षाचा युवक, 45 वर्षाची महिला, बोरगाव येथील 36 वर्षीय पुरुष, रेणावले येथील 28 वर्षीय पुरुष, सिध्दांतवाडी 30 वर्षीय महिला, काझी कॉलनी, वाई 30 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील 40 वर्षीय पुरुष, माऊलीनगर येथील 45 वर्षीय पुरुष, सोनगीरीवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 30 वर्षीय पुरुष, शहाबाग येथील 53 वर्षीय पुरुष, वाई येथील 55 वर्षीय पुरुष


        फलटण तालुक्यातील कोळकी येथील 28 वर्षीय पुरुष, राजाळे येथील 42 वर्षीय पुरुष


        कराड तालुक्यातील रविवार पेठ, करा येथील 72 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 24 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, कराड येथील 33, 40  वर्षीय पुरुष, मंगळवारपेठ, कराड येथील 54 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 31, 57, 25 वर्षीय पुरुष, 2 वर्षाचे बालक, 25 वर्षीय महिला, कालवडे येथील 35, 23 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 22 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 55 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 52, 35 वर्षीय पुरुष, कोर्टी येथील 30 वर्षीय पुरुष, शिवडे येथील 32 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 46 वर्षीय महिला, 16 वर्षाचा युवक


        सातारा तालुक्यातील सदरबझार, सातारा येथील 27,41,67,30, 32,50, 50 वर्षीय महिला, 68,70,29, 62, 35, 52 वर्षीय पुरुष, करंजे/खैरमली येथील 57 वर्षीय पुरुष, वर्ये येथील 48 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ, सातारा येथील 38 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, सातारा येथील 29 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, जिहे येथील 38, 45 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 36 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 65 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, पाटकळ येथील 35 वर्षीय महिला


        महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर येथील 35 वर्षीय पुरुष, गोडोली, पाचगणी येथील 23 वर्षीय महिला,


        कोरेगाव तालुक्यातील सासुरने येथील 58 वर्षीय महिला


        2 बाधितांचा मृत्यु


        क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथे कुमठे ता. कोरेगाव येथील 76 वर्षीय पुरुष व लोणंद ता. खंडाळा येथील 65 वर्षीय महिला या दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. गडीकर यां नी कळविले आहे.