रामचंद्र बोत्रे-साळुंखे यांचे निधन.


रामचंद्र बोत्रे-साळुंखे यांचे निधन


तळमावले/वार्ताहर


मान्याचीवाडी (डोंगरावरील) गुढे ता.पाटण येथील रामचंद्र कोंडिबा बोत्रे-साळुंखे यांचे रविवार दि. 12 जुुलै 2020 रोजी अल्पशा आजाराने वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. परिसरात ते तात्या या नावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या घरी 2 मुले, सुना,  नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांचे ते चुलते होत. ते कराड फार्मसी काॅलेजच्या पहिल्या बॅचचे टाॅपर विद्यार्थी होते. समाजशील, धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


दैनिक कृष्णाकाठ व कृष्णाकाठ परिवाराच्या वतीने तात्यांना शब्द फुलांची भावपूर्ण श्रद्धांजली. 


Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप
इमेज