सातारा जिल्ह्यात नवे 92 रुग्ण कोरोना बाधित.


जिल्ह्यातील 92 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 3 बाधितांचा मृत्यु


सातारा दि. 24 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 92 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 3 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 


कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.


 सातारा तालुक्यातील, तामजाईनगर, सातारा येथील 66 वर्षाचा पुरुष, 5 वर्षाची बालिका, 1 वर्षाचे बाळ जिहे येथील 34 वर्षीय पुरुष, शिवनगर, एमआयडीसी, सातारा येथील 2 बालिका, 55,25,25 वर्षीय महिला, 30,28, 58 वर्षीय पुरुष, 13 वर्षाचा युवक, सदर बझार, सातारा येथील 30,27, 25, 21 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, जरंडेश्वर नाका, सातारा येथील 9 वर्षाची बालिका, कोडोली येथील 26 वर्षीय महिला, अमरलक्ष्मी, देगाव येथील 35 वर्षीय महिला, सातारा येथील 62, 76 वर्षीय महिला, रामकृष्णनगर, सातारा येथील 40 वर्षीय पुरुष, करंजे येथील 34 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 82 वर्षीय पुरुष, प्रतिभा हॉस्पिटल येथील 29 वर्षीय महिला, सातारा येथील 31 वर्षीय पुरुष, गोजेगाव येथील 45 वर्षीय महिला.


 माण तालुक्यातील आंधळी येथील 68 वर्षीय महिला


 पाटण तालुक्यातील जाधववाडी नेरळे येथील 31 वर्षीय महिला, 59 वर्षीय पुरुष 


 कोरेगाव तालुक्यातील शिरंबे येथील 16 वर्षाची युवती, 6 वर्षाचा बालक, 30 वर्षाची महिला, वाठार किरोली येथील 34 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, 7 वर्षाची बालिका, 32, 23 वर्षीय पुरुष, निगडी येथील 34, 28 वर्षीय पुरुष, नायगाव येथील 68 वर्षीय पुरुष 


 कराड तालुक्यातील शुक्रवार पेठ, कराड येथील 42 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील, कराड येथील 41 वर्षीय पुरुष, ओंडोशी येथील 57 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 37 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 78 वर्षीय पुरुष, कराड येथील 31, 70 वर्षीय पुरुष


 फलटण तालुक्यातील, कसबा पेठ, फलटण येथील 63,55, 31,35 वर्षीय पुरुष, 55, 25, 17 महिला, 15 युवती, 5, 5 वर्षाच्या बालिका, मंजुवडी येथील 60 वर्षीय महिला (मृत्यु)


खंडाळा तालुक्यातील खंडाळा येथील 33 वर्षीय पुरुष, तळेकर वस्ती, शिरवळ येथील 60 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 13 वर्षाचा युवक, 11 वर्षाची बालिका, शिरवळ येथील 28 वर्षीय महिला


 वाई तालुक्यातील शेंदुर्जेणे येथील 65,60,35, 40 वर्षीय पुरुष, 56, 27 वर्षीय महिला, 1 वर्षाची बालिका, गोवेडीगार येथील 35 वर्षीय महिला, 17 वर्षाचा युवक, पसरणी येथील 64 वर्षीय पुरुष, सिद्धांतवाडी येथील 69, 36 महिला, 14 वर्षाची युवती, 8 वर्षाची बालिका36, 40 वर्षीय पुरुष, सोनगीरीवाडी येथील 37 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, भूईज येथील 57, 20 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष, वाई येथील 45 वर्षीय पुरुष, शहाबाग येथील 27 वर्षीय महिला, गंगापूर येथील 28 वर्षीय महिला, रेणावले येथील 60 वर्षीय महिला, दत्तनगर, वाई येथील 32 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.


तीन बाधितांचा मृत्यु


 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे नायगाव ता. कोरेगाव येथील 68 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 76 वर्षीय महिला व मंजुवडी ता. फलटण येथील 60 वर्षीय महिला या तीन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.