जिल्ह्यातील 76 जणांचे अहवाल बाधित तर, त्यातील 9 जण अँटीजन किटच्या तपासणीत बाधित एका बाधिताचा मृत्यु


जिल्ह्यातील 76 जणांचे अहवाल बाधित तर, त्यातील 9 जण अँटीजन किटच्या तपासणीत बाधित एका बाधिताचा मृत्यु


सातारा दि. 19 (जि. मा. का) : काल शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील प्रवास करुन आलेले 2, निकट सहवासित 53, सारी 11 आणि इतर 1 आणि विविध रुग्णालयात करण्यात आलेल्या अँटिजन टेस्ट किटद्वारे 9 असे एकूण 76 संशयितांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 


 


कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.


 


वाई तालुक्यातील धर्मपुरी येथील 27, 49 वर्षीय पुरुष, पोलिस वसाहत येथील 65, 4, 30, 4, 18 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, सोनगीरवाडी येथील 29 वर्षीय पुरुष, सिद्धांतवाडी येथील 68 वर्षीय पुरुष, बोपेगाव येथील 51 वर्षीय महिला, सेंदुरजने 39, 40 वर्षीय पुरुष, 


सातारा तालुक्यातील जिहे येथील 61 वर्षीय महिला, कोडोली येथील 10, 8 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, नागठाणे येथील 47 वर्षीय महिला, कण्हेर येथील 40, 45, 35 वर्षीय महिला. 


कराड तालुक्यातील शामगांव येथील 53 वर्षीय पुरूष, वनवासमाची येथील 60 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 38 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 35 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, चचेगाव येथील 38 वर्षीय पुरुष, आटके येथील 34 वर्षीय पुरुष, तारुख येथील 2, 2 वर्षीय बालिका, सैदापूर येथील 54 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 52 वर्षीय पुरुष. 


खंडाळा तालुक्यातील जावळे येथील 57 वर्षीय पुरुष, 


कोरेगांव तालुक्यातील अनपटवाडी येथील 1, 31 वर्षीय महिला, नागझरी येथील 31, 22 वर्षीय पुरुष, 


खटाव तालुक्यातील वडूज येथील 29 वर्षीय पुरुष, डिस्कळ येथील पुरुष 


पाटण तालुक्यातील तारळे येथील 25 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, मिरगांव येथील 18 वर्षीय महिला, चिखलेवाडी येथील 17 वर्षीय पुरुष, आंमवडे येथील 15 वर्षीय पुरुष, 25, 65 वर्षीय महिला, 


फलटण तालुक्यातील चव्हाणवाडी येथील 53, 25 वर्षीय पुरुष, 42, 22 वर्षीय महिला, साखरवाडी येथील 43, 15, 50, 16 वर्षीय पुरुष, 38, 43, 18, 65 वर्षीय महिला, उपळवे येथील 26 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, महतगल्ली येथील 45 वर्षीय पुरुष, 


माण तालुक्यातील राजवडी येथील 37 वर्षीय पुरुष, 28, 12 वर्षीय महिला, गोंदवले (बु) येथील 21 वर्षीय महिला, 75 वर्षीय पुरुष, दहिवडी येथील 83 वर्षीय पुरुष, 


 


अँटीजन टेस्टनुसार सातारा येथील 2, शिरवळ येथील 2, पळशी येथील 1, पुनवडी येथील 4. 


 


एका बाधिताचा मृत्यु


स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे शिरवळ ता. खंडाळा येथील 90 वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. अशी माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.