जिल्ह्यातील 69 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; सहा बाधितांचा मृत्यु


जिल्ह्यातील 69 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; सहा बाधितांचा मृत्यु


सातारा दि. 18 जि. मा. का) : काल शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील एकूण 69 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे तर सहा बाधितांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 


कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.


 


जावली तालुक्यातील पसेवाडी येथील 40 वर्षीय महिला, बामणोली येथील 50 वर्षीय पुरुष, पुनवडी येथील 35, 61, 36, 70, 29, 30, 27, 25, 50, 90, 25, 39, 02, वर्षीय पुरुष, 28, 55, 27, 31, 11, 30, 55, 06, 25, वर्षीय महिला, मेढा येथील 13 वर्षीय पुरुष, सायगाव येथील 70 वर्षीय पुरुष. 


वाई तालुक्यातील भुईंज येथील 53 वर्षीय पुरुष, वाई येथील 37, 41 वर्षीय महिला. ब्राम्हणशाही येथील 45, 20, 48, 75, 40, 40 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, सोनगीरवाडी येथील 41 वर्षीय पुरुष, यशवंतनगर येथील 22, 8, 11, 6, 22 वर्षीय पुरुष, 20, 32, 9, वर्षीय महिला. 


सातारा तालुक्यातील शेळकेवाडी येथील 75 वर्षीय पुरुष, सातारा येथील 45 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 77 वर्षीय पुरुष, 


कराड तालुक्यातील सैदापुर येथील 60 वर्षीय महिला, शेणोली येथील 70 वर्षीय महिला, खूबी येथील 78 वर्षीय महिला. 


खंडाळा तालुक्यातील खंडाळा येथील 45, 64 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, विंग येथील 27 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 60 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष. 


कोरेगांव तालुक्यातील शिरंबे येथील 55 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 64, 37 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय महिला, चिमणगाव येथील 18 वर्षीय महिला, 


खटाव तालुक्यातील नेर येथील 74 वर्षीय पुरुष, 


महाबळेश्वर तालुक्यातील दापवडी येथील 2, 38 वर्षीय पुरुष, 7 वर्षीय महिला. 


पाटण तालुक्यातील कसणी येथील 53 वर्षीय पुरुष, कासरुड येथील 33 वर्षीय पुरुष, 


 


सहा बाधितांचा मृत्यु


क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे शेळकेवाडी ता.सातारा येथील ७५ वर्षीय पुरुष, नेर ता.खटाव येथील ७४ वर्षीय पुरूष, सातारा येथील ४५ वर्षीय पुरुष, यांचा कोरोना संशयित म्हणून त्यांच्यावर उपचार करतेवेळी घेण्यात आलेला नमुना कोरोना बाधित असल्याचे रिपोर्ट काल रात्री उशिरा प्राप्त झाले. तसेच नेरले ता. पाटण येथील ५० वर्षीय पुरूष अशा चौघांचा आणि शारदा हॉस्पिटल कराड येथे सैदापुर ता.कराड येथील ६० वर्षीय महिला व कालवडे ता.कराड येथील ६५ वर्षीय महिला असे एकुण सहा बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.