69 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 2 जणांचा अहवाल कोविड बाधित


69 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 2 जणांचा अहवाल कोविड बाधित


602 जणांचे नमुने पाठविले तपासणीला तर 2 रुग्णांचा मृत्यू


सातारा दि. 21 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 69 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


यामध्ये जावली तालुक्यातील पुनवडी येथील 34,5548,55,47,42,47,40,61,47,62 वर्षीय पुरुष, कुसुंबी येथील 30 वर्षीय महिला,पुनवडी येथील एक पुरुष.


खंडाळा तालुक्यातील शिरवळ शिर्के कॉलनी येथील 28 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 42,65 व 35 वर्षीय महिला व 7 वर्षाची बालीका, शिरवळ येथील 29,25 व 20 वर्षीय पुरुष, नक्षत्र सिटी पळशी रोड येथील 40 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी फाटा येथील 25 वर्षीय पुरुष.


माण तालुक्यातील राजवाडी येथील 31 वर्षीय पुरुष,


कराड तालुक्यातील सह्यादी हॉस्पिटल येथील 65 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय महिला, , सुपने येथील 28 वर्षीय पुरुष, तारुख येथील 48 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 30 , 48, 21 वर्षीय पुरुष व 75 वर्षीय महिला, हिंगनोळी येथील 85 वर्षीय महिला, शामगाव येथील 53 वर्षीय पुरुष,ओगलेवाडी येथील 35 वर्षीय महिला.


वाई तालुक्यातील परखंदी येथील 49,38,वर्षीय पुरुष व 8 वर्षीय बालक व 38 वर्षीय महिला, नवेचीवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, धर्मपुरी येथील 34 वर्षीय महिला.


सातारा तालुक्यातील भरतगांव येथील 48 वर्षीय पुरुष, जिहे येथील 70,50, 34 व 46 वर्षीय महिला व 16 वर्षीय तरुणी,45 वर्षीय पुरुष व 10 वर्षाचे बालक, करंडी येथील 35 वर्षीय पुरुष, गोकुळनगर येथील 15 वर्षाची बालीका.


पाटण तालुक्यातील कामरगाव येथील 40 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 48,60 वर्षीय पुरुष, कडवे बु. येथील 35 वर्षीय पुरुष, सडादाडोली येथील 85 वर्षीय महिला, साईकडे येथील 24 वर्षीय महिला, कोयनानगर येथील 52 वर्षीय पुरुष.


खटाव तालुक्यातील निमसोड येथील 47 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडी येथील 70 वर्षीय महिला.


फलटण तालुक्यातील फरांदवाडी येथील 69 वर्षीय पुरुष, 5 वर्षाचे बालक व 2 महिन्याचे बाळ, सरडे येथील 55,20 वर्षीय महिला, सासवड येथील 30 वर्षीय पुरुष, हिंगणगाव येथील 32 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 39 वर्षीय महिला, विंचुर्णी येथील 43 वर्षीय पुरुष.


602 जणांचे नमुने पाठविले तपासणीला


क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे 63, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 65, ग्रामीण रुग्णालय फलटण येथील 26, कोरेगांव येथील 27, वाई येथील 81, शिरवळ येथील 86, रायगाव येथील 41, पानमळेवाडी येथील 27, मायणी येथील 32, महावळेश्वर येथील 4, पाटण येथील 35, खावली येथील 27 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 88 असे एकूण 602 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.


2 जणांचा अहवाल कोविड बाधित


तसेच जिल्हा रुग्णालय सातारा येथे Rapid Antigent Test (RAT) द्वारे तपासणी करण्यात आलेल्यांपैकी सातरा येथील 1 व खतगुण येथील 1 असे 2 जण पॉझिटिव्ह आलेले आहेत.


2 रुग्णांचा मृत्यू


सातारा शहरातील खाजगी हॉस्पिटल येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणीत कांविड बाधित आलेला साबळेवाडी ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुषाचा व जिल्हा रुग्णालय सातारा येथे खतगुण ता. खटाव येथील 85 वर्षीय कोविड बाधित महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.