जिल्ह्यातील 59 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित


जिल्ह्यातील 59 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित


सातारा दि. 13 (जि. मा. का) : आरोग्य विभागाकडून काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 52, सारीचे 6 आणि प्रवास करुन आलेले 1 असे एकूण 59 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


कोरोना बाधित रुग्ण आढलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.


कोरेगांव तालुक्यातील पिंपोडे बु. येथील 37 वर्षीय महिला, 15 वर्षाचे बालक, कोरेगाव येथील 30 व 36 वर्षीय महिला, वाठार किरोली येथील 17 वर्षीय तरुण, 31 वर्षीय महिला, नागझरी येथील 26 वर्षीय पुरुष, चिमणगांव येथील 45 वर्षीय पुरुष,


जावली पुनवडी येथील 47,34,55,48,55,47,42,50,61,47,62,व 40 वर्षीय पुरुष, कुसुंबीमोरा येथील 30 वर्षीय महिला


सातारा येथील 63 व 69 वर्षीय महिला, जिहे येथील 50,34,16 व 46 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष व 10 वर्षाचे बालक, रॉयल सिटी येथील 58 व 35 वर्षीय महिला व 8 वर्षाची मुलगी, यादोगोपाळ पेठ येथील 32 वर्षीय पुरुष, राधिका रोड येथील 58 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला, धनगरवाडी येथील 28 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, करंदी येथील 36 वर्षीय महिला व 35 वर्षीय पुरुष,


फलटण तालुक्यातील सरडे येथील 55 व 20 वर्षीय महिला, सासवड येथील 30 वर्षीय पुरुष, हिंगणगाव येथील 32 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 39 वर्षीय महिला, विंचुर्णे येथील 43 वर्षीय पुरुष,


खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 65,23,45,70 व 32 वर्षीय महिला, 


खटाव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील 70 वर्षीय महिला.


वाई तालुक्यातील परखंदी येथील 49 व 38 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला व 8 वर्षाचा बालक, नव्याचीडी येथील 72 वर्षीय पुरुष, धर्मपुरी येथील 33 वर्षीय पुरुष,4 वर्षाचे बालक व 34 वर्षीय महिला.


Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप
इमेज