जिल्ह्यातील 43 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित


जिल्ह्यातील 43 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर रामवाडी येथील 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यु


सातारा दि. 3 (जि. मा. का) : काल रात्री उशीरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 35, प्रवास करुन आलेले 3, सारी 4, आरोग्य सेवक 1 असे एकूण 43 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 24 पुरुष व 19 महिलांचा समावेश आहे. जावली तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


 


यामध्ये कराड तालुक्यातील  तारुख येथील 60 वर्षीय महिला व 40 वर्षीय पुरुष, कोरीवले येथील 8 वर्षीय बालक, नडशी येथील 33 वर्षीय महिला, हजारमाची येथील 35 वर्षीय महिला, गोळेश्वर येथील 12 वर्षीय युवक व 36 वर्षीय महिला, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 32 वर्षीय महिला डॉक्टर, मलकापूर येथील 29 वर्षीय महिला


 


पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 18 वर्षीय युवती


 


माण तालुक्यातील कोलेवाडी दहिवडी येथील 36 वर्षीय पुरुष, खडकी येथील 75,42 वर्षीय महिला व 17,15,22,53 वर्षीय पुरुष.


 


फलटण तालुक्यातील आदंरुड येथील 52 वर्षीय पुरुष


 


जावळी तालुक्यातील करहर येथील 52 वर्षीय्‍ महिला, 7 वर्षीय बालक, रामवाडी येथील 15,19,70,26,23 वर्षीय महिला व 12,48,58,60,27 वर्षीय पुरुष, मुनावळे येथील 42 वर्षीय पुरुष


 


कोरेगाव तालुक्यातील जांब खुर्द येथील 31 वर्षीय पुरुष, जिहे येथील 19, 47 वर्षीय पुरुष व 62, 60 वर्षीय महिला, दुर्गळवाडी येथील 23 वर्षीय पुरुष,


 


सातारा येथील भंडारी प्लाझा, गोडोली येथील 32 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 58 वर्षीय महिला, यादव गोपाळ पेठ येथील 27 वर्षीय महिला, प्रतापगंज पेठ येथील 46 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 75 वर्षीय पुरुष


 


खटाव तालुक्यातील पडळ येथील 55 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.


 


एका बाधिताचा मृत्यु


 


क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील मुंबई येथून प्रवास करुन आलेला जावली तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या रुग्णास मधुमेह व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता अशीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज