सातारा जिल्ह्यात आज 228 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 4052
आज बरे झालेली रुग्णसंख्या 54
जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 2036
जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 1886
आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 0
आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 130 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
आजपर्यंत 28425 जणांच्या घशातील नमुने घेण्यात आले