सातारा जिल्ह्यात आज 186 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


28 जुलै वेळ - 10:21 PM


सातारा जिल्ह्यात आज 186 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 3524


आज बरे झालेली रुग्णसंख्या 67


जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 1865


जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 1540


आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 5


आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 119 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू


आजपर्यंत 26512 जणांच्या घशातील नमुने घेण्यात आले