सातारा जिल्ह्यात आज 165 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


सातारा जिल्ह्यात आज 165 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 3826


 


आज बरे झालेली रुग्णसंख्या 49


जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 1982


 


जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 1714


 


आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 2


आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 130 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू


 


आजपर्यंत 27870 जणांच्या घशातील नमुने घेण्यात आले