सातारा जिल्ह्यात आज 141 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


 सातारा जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच


सातारा जिल्ह्यात आज 141 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह


जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा झाला 3667


 


आज बरे झालेली रुग्णसंख्या 68


जिल्ह्यात एकूण बरे झालेली रुग्णसंख्या 1933


 


जिल्ह्यात उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या 1606


 


आज मृत्यू झालेली रुग्णसंख्या 9


आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 128 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू


 


आजपर्यंत 27346 जणांच्या घशातील नमुने घेण्यात आले