कराड तालुक्यातील 11 आणि पाटण तालुक्यातील 1 असे 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह


कराड तालुक्यातील 11 आणि पाटण तालुक्यातील 1 असे 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह


सातारा दि. 22 (जिमाका): कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील तपासणी अहवालानुसार 12 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 


 


 कोरोनाबाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड शहरातील शुक्रवार पेठेतील 52 वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील 61 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेतील 32 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 31 वर्षीय महिला, सवादे येथील 38 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 35 वर्षीय महिला, व 49 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 42, 45 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 41 वर्षीय महिला, कोडोली येथील 31 वर्षीय महिला,


 


पाटण तालुक्यातील महिंद येथील 92 वर्षीय महिलेचा समावेश आहे.


Popular posts
कोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय!
इमेज
तुकाराम गुरव यांचे दुःखद निधन
इमेज
चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.
इमेज
श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.
इमेज
शैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.
इमेज