जिल्ह्यातील 106 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 1 बाधिताचा मृत्यु 


जिल्ह्यातील 106 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 1 बाधिताचा मृत्यु 


सातारा दि. 27 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल ,रविवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 106 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. पैकी सातारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये रामाचा गोठ मंगळवार पेठ,येथील 76 वर्षीय महिलेचा उपचारदरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 


कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.


  सातारा तालुक्यातील कण्हेर येथील 22,40,34,40,40,25,62,30,54,18,40,31,65 वर्षीय महिला, 51,50,90,56,55,22,36,57 वर्षीय पुरुष, 7,11,5,16,16,12 वर्षीय बालक, तामजाई नगर येथील 44 वर्षीय महिला, केशरकर पेठ येथील 37 वर्षीय महिला, गुरुवार पेठ येथील 33,28,44,47,19,54, वर्षीय पुरुष,व 60,56,38,20,42,20 वर्षीय महिला,लक्ष्मी टेकडी येथील 56,18,42,62,62, वर्षीय महिला व 42,35,70 वर्षीय पुरुष, 7 व 4 वर्षीय बालक, शेळकेवाडी येथील 9 वर्षीय बालक व 26 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ 67 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला,धनवडेवाडी येथील 23 वर्षीय महिला, काशीळ येथील 23,36,19 वर्षीय पुरुष व 60,37 वर्षीय महिला, नागठाणे येथील 47 वर्षीय पुरुष, कूस बु. येथील 70 वर्षीय पुरुष,  


 कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील 59,76,47,27 वर्षीय पुरुष, 3 वर्षीय बालिका, 80,51,44,72 वर्षीय महिला, वाठार, येथील 70 वर्षीय पुरुष,व 70 वर्षीय महिला, कुमठे येथील 70 वर्षीय महिला,


 माण तालुक्यातील शिरताव येथील 59 वर्षीय पुरुष,


 कराड तालुक्यातील शनिवार पेठ येथील 38 वर्षीय महिला, मंगळवार पेठ, 80 वर्षीय महिला, 17 वर्षीय युवक, शेनोली येथील 53 वर्षीय पुरुष, मसूर येथील 26 वर्षीय पुरुष, खोडशी येथील 1 वर्षीय बालक व 26 वर्षीय महिला, कासार शिरंभे येथील 14 वर्षीय युवती, रविवार पेठ, 49 वर्षीय पुरुष,हजारमाची येथील 35 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 50 वर्षीय पुरुष,


 जावली तालुक्यातील पुनवडी येथील 19,33,75,76,54,28,50 वर्षीय महिला, 11,13, 3 वर्षीय बालिका, 76,56 वर्षीय पुरुष,


 खंडाळा तालुक्यातील विंग येथील 19 वर्षीय युवक,पळशी येथील 50 वर्षीय महिला,शिरवळ येथील 57 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 50 वर्षीय महिला,


वाई तालुक्यातील वाई येथील 65 वर्षीय महिला,46 वर्षीय पुरुष,


1 बाधिताचा मृत्यू


 सातारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये रामाचा गोठ मंगळवार पेठ,येथील 76 वर्षीय महिलेचा उपचारदरम्यान मृत्यु झाला आहे. त्यांचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल कोविड बाधित आला असल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.