मारुल ह. ता. पाटण येथील 1 कोरोनाबाधित तर 1 जणांचा मृत्यू;


मारुल ह. ता. पाटण येथील 1 कोरोनाबाधित तर 1 जणांचा मृत्यू; 


काल मृत्यू पावलेल्या रुग्णाचा अहवाल कोरोनाबाधित


सातारा दि. 3 (जिमाका) : कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे उपचार घेत असलेल्या मारुल ह. ता. पाटण येथील 35 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल असणाऱ्या शिरवळ ता. खंडाळा येथील 83 वर्षीय कोरोनाबाधित वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


 तसेच काल दि. 2 जुलै रोजी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील सातारा तालुक्यातील लिंब येथील 56 वर्षीय पुरुषाचा सारीने मृत्यू झाला होता. त्याच्या घशातील नमुना कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. याचा अहवालही कोरोनाबाधित आला आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.


 


Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप
इमेज