उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सातारा दौरा


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सातारा दौरा


सातारा दि. 27 (जि.मा.का): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिनांक 27 जून 2020 रोजी सातारा जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.


शनिवार दि.27 जून 2020 रोजी सकाळी पुण्यातून मोटारीने साताराकडे प्रयाण. सकाळी 10 वा. सकाळी 10 वा. रयत शिक्षण संस्था- कार्यकारी मंडळ बैठक. स्थळ- यशवंतराव चव्हाण इन्स्टीट्यूट ऑफ सायन्सचे सभागृह सातारा. दुपारी 12 वा. राखीव. स्थळ- यशवंतराव चव्हाण इन्स्टीट्यूट ऑफ सायन्सचे सभागृह सातारा. दुपारी 3 वा. रयत शिक्षण संस्था- वार्षिक सर्वसाधारण सभा. स्थळ- स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह, जि. प. सातारा), नंतर मोटारीने प्रयाण.


Popular posts
सातारा जिल्ह्यात महामार्ग वगळता रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी, जिल्ह्यातील शाळा मात्र सुरु राहणार .
इमेज
कुंभारगाव विभागात कोरोनाचा पुन्हा प्रवेश.
इमेज
कोरोना संक्रमिक रुग्ण संख्येवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांचे खाजगी डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला आदेश
इमेज
शेंडेवाडी येथील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. जनतेने काळजी घेण्याचे डॉक्टरांचे आवाहन.
इमेज
मान्याचीवाडी ला "तालुका सुंदर गांव" पुरस्कार जाहीर.
इमेज