गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा दौरा


गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा दौरा


सातारा दि. 18 ( जि. मा. का ) : राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा पुढील प्रमाणे.


शुक्रवार दि. 19 जून 2020 रोजी सकाळी 8 वा. शासकीय मोटारीने कोयना दौलत निवासस्थान सातारा येथून महाबळेश्वरकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. हिरडा वन विभागाचे विश्रामगृह, महाबळेश्वर येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वा. शिवसेना पक्षाचे वर्धापन दिनानिमित्त महाबळेश्वर येथे रक्तदान शिबिर शुभरंभ कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : ग्रामीण रुग्णालय, महाबळेश्वर). सकाळी 11 वा. कोरोना संदर्भात महाबळेश्वर तालुक्याचा आढावा (ठिकाण : हिरडा वन विभागाचे विश्रामगृह). सोईनुसार शासकीय मोटारीने कोयना दौलत निवासस्थान साताराकडे प्रयाण .


Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप
इमेज