गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सातारा जिल्हा दौरा. 


 


गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दौरा. 


सातारा दि. 25 ( जि. मा. का ) : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.


रविवार दि. 28 जून 2020 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह.सातारा येथे आगमन व स्थानिक लोकप्रतिनीधींशी चर्चा. सकाळी 11.30 ते दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा येथे कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा). दुपारी 1 ते 3 वा. शासकीय विश्रामगृह,सातारा (राखीव). दुपारी 3 वा. सातारा येथून मुंबईकडे प्रयाण. 


Popular posts
बंडखोरांना इशारा ते राजीनाम्याची तयारी... उद्धव ठाकरेंच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
इमेज
वा..वा..वा...प्रत्यक्षात भेटू त्यावेळी काढू फोटो... प्रवीणजी तरडे यांनी दिली स्वतःच्या चित्राला दाद
इमेज
कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स च्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्ड परीक्षेमध्ये घवघवीत यश
इमेज
ज्ञानाची शिदोरी’ उपक्रमात सहभागी होण्याचे ‘स्पंदन’ ट्रस्ट चे आवाहन
इमेज
काजारवाडी येथील वि.का.स. सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सुभाष काजारी तर व्हा. चेअरमन पदी हणमंत जंगम यांची बिनविरोध निवड.
इमेज