जिल्ह्यातील 35 नागरिक कोरोनामुक्त; आज सोडले घरी


जिल्ह्यातील 35 नागरिक कोरोनामुक्त; आज सोडले घरी


सातारा दि. 6 ( जि. मा. का ): कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 23 आणि सह्याद्री हॉस्पिटल येथील 12 नागरिक आज कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले.


कृष्णा मेडिकल कॉलेज मधील 23


 यामध्ये कराड तालुक्यातील म्हासोली येथील 27, 20 महिला, शामगाव येथील 38 व 71 वर्षीय पुरुष,


 खटाव तालुक्यातील कलोढोण येथील 45 वर्षीय महिला, 


 पाटण तालुक्यातील सदुवरपेवाडी (साळवे) येथील 34 वर्षीय पुरुष, मोरगिरी येथील 72 वर्षीय महिला व 65 वर्षीय पुरुष, धामणी येथील 62 वर्षीय महिला व 30, 35 36 वर्षीय पुरुष, आढेव येथील 35 वर्षीय पुरुष, म्हावशी येथील 45 वर्षीय महिला, शिराळ येथील 52 वर्षीय महिला, तामीणी येथील 72 वर्षीय महिला, मान्याचीवाडी येथील 20 वर्षीय महिला, कास खुर्द येथील 44 वर्षीय पुरुष.


 माण तालुक्यातील दहिवडी येथील 28, 34 वर्षीय महिला,


 वाई तालुकयातील देगांव येथील 42 वर्षीय महिला, मालनपूर (चिखली) 24 वर्षीय पुरुष, सिध्दनाथवाडी येथील 52 वर्षीय पुरुष.


सह्याद्री हॉस्पिटल, कराड येथील 12 जण सोडले घरी


 


सातारा तालुक्यातील कुस बुद्रक येथील एक महिला, खंडाळा तालुक्यातील पारगांव येथील दोन माहिला ,व तीन पुरुष, खंडाळा येथील एक महिला, दोन पुरुष, कराड तालुक्यातील शेणोली येथील दोन पुरुष, खटाव तालुक्यातील वडुज येथील एक पुरुष.