सातारा जिल्ह्यात 22 जणांचा रिपोर्ट आला कोरोना पॉझिटिव्ह.


22 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह


    सातारा दि.25 (जिमाका) : कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड व एन. सी. सी. एस. पुणे यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 22 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.


    यामध्ये कराड तालुक्यातील उंब्रज येथील 26 वर्षीय पुरुष, येळगांव येथील 53,28 व 58 वर्षीय महिला, वडगाव येथील 55 वर्षीय महिला, चचेगाव येथील 45 वर्षीय महिला, 28 वर्षीय पुरुष.


कोरेगांव तालुक्यातील नायगाव येथील 40 वर्षीय महिला, 15 वर्षाचा मुलागा व 14 वर्षाची मुलगी, करंजखोप येथील 40 व 62 वर्षीय महिला, 21 वर्षीय तरुण.


फलटण रविवार पेठ येथील 68,25,62 व 60 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 35 वर्षीय महिला तर फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथील 45 वर्षीय पुरुष.


वाई तालुक्यातील सुरुर येथील 50 वर्षीय पुरुष.


जावली तालुक्यातील रामवाडी येथील 58 वर्षीय पुरुष.


पाटण तालुक्यातील चाफळ येथील 27 वर्षीय पुरुष.


Popular posts
लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या कराड तालुक्यात बंदची हाक.
इमेज
कुंभारगाव, चाळकेवाडी परिसरात वन्यप्राण्यांकडून शेळीवर हल्ला. दोन शेळ्यांचा घेतला जीव.
इमेज
युवा नेते यशराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त काळगाव व कुंभारगाव विभाग शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न‌.
इमेज
गोरखगड पाठोपाठ सह्यपुत्रांची हरिश्चंद्रगडाची मोहीम फत्ते.
इमेज
स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांचे कार्य सैनिक स्कूलमधील विद्यार्थ्यांना समजले पाहिजे : खा.श्रीनिवास पाटील
इमेज