जिल्ह्यातील 19 नागरिक कोरोनामुक्त; आज सोडले घरी.


जिल्ह्यातील 19 नागरिक कोरोनामुक्त; आज सोडले घरी  


सातारा दि. 4 ( जि. मा. का ): कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे 5,पार्ले ता. कराड येथील कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणारे 3, खावली ता. सातारा येथील कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणारे 5 आणि रायगाव ता. जावली येथील कोरोना केअर सेंटरमधील 6 असे एकूण 19 नागरिक आज कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले.


 


 कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारे वानरवाडी येथील 1 पुरुष व 1 महिला, उंब्रज येथील 1 महिला, पाटण तालुक्यातील सदुवरपेवाडी येथील 1 महिला, नवारस्ता येथील 1 मुलगी. पार्ले कोरोना केअर सेंटर, कराड येथील दाखल असणारे जावली तालुक्यातील सावरी येथील 2 महिला व 1 पुरुष. खावली ता. सातारा कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असणारे वाई तालुक्यातील आसरे येथील 1 महिला, कोरेगाव तालुक्यातील वेळू येथील 1 पुरुष, रायघर ता. सातारा येथील 1 महिला, शेळकेवाडी ता. सातारा येथील 1 पुरुष, सावरी ता. जावली येथील 1 महिला. रायगाव कोरोना केअर सेंटर येथे दाखल असणारे जावली तालुक्यातील सायगाव येथील 1 पुरुष, केळघर येथील 2 महिला व 2 पुरुष, मोरघर येथील 1 महिला यांचा समावेश आहे.


Popular posts
मंत्री शंभूराज देसाई यांची उद्या दौलतनगर येथे सभा. शक्ती प्रदर्शनाकडे जिल्ह्याचे लक्ष
इमेज
"आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव" पुरस्काराने मान्याचीवाडीचा गौरव ; मान्याचीवाडी ठरले जिल्हयातील स्मार्टग्राम.
इमेज
विनायक मेटे यांचा कार अपघातात अकाली मृत्यू! मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज हरपला
इमेज
कुंभारगाव ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. सरपंच सौ. सारिका पाटणकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न.
इमेज
कुंभारगाव येथे "हर घर तिरंगा "रॅली संपन्न.
इमेज