जिल्ह्यात 18 जणांचे रिपोर्ट कोरोनाबाधित


जिल्ह्यात 18 जणांचे रिपोर्ट कोरोनाबाधित


सातारा दि. 8 (जिमाका) : जिल्हयातील 16 ते 78 वयोगटातील 8 महिला व 10 पुरुष अशा 18 जणांचे रिपोर्ट कोराना बाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.


या कोरोनाबाधितांची तालुकानिहाय व गावनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे


कोरेगाव तालुक्यातील गिघेवाडी येथील 5,


वाई तालुक्यातील व्याजवाडी येथील 1, पाचवड येथील 1 बोरीव येथील - 1 


जावळी तालुक्यातील भणंग येथील 1, धोंडेवाडी येथील 1, पिंपळवाड येथील 1


खटाव तालुक्यातील वडगाव येथील 1, पळसगाव येथील 1


महाबळेश्वर तालुक्यातील दाभेकर येथील 1


माण तालुक्यातीन वडजल येथील 3, भालवडी येथील 1


Popular posts
गुढे वि. का स. सेवा सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचा 13 - 0 ने मोठा विजय. राष्ट्रवादीच्या पॅनेलचा दारुण पराभव. 20 वर्षांनंतर सत्तातर .
इमेज
बनपुरी सोसायटीत शिवसेना पुरस्कृत स्व. रघुनाथ महादेव पाटील शेतकरी विकास पॅनेलचा 13-0 ने दणदणीत विजय
इमेज
काळगाव सोसायटीत विजय तरुणाईचा..
इमेज
सारंग पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शाळेतील मुलांना संजीवन प्रतिष्ठान व नवभारत पतसंस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी ,
इमेज
काळगांव येथील वि.का. स.सेवा सोसायटीत यशवंतराव चव्हाण शेतकरी सोसायटी बचाव पॅनेलचा दणदणीत विजय. 13-- 0 ने मोठा विजय प्राप्त.तर शिवशंभू ग्रामविकास पॅनेलचा दारुण पराभव.
इमेज